कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Anjali Tendulkar @Anjaliamay
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर चिरून घ्यावी.बेसन कोथिंबीर सर्व मसाले मीठ मिक्स करावे.
- 2
एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे.
- 3
मग एका प्लेटला तेल लावून हे मिश्रण थापावे.नंतर वाफवून घ्यावे दहा मिनिटे.
- 4
दहा मिनिटांनी गॅस बंद करावा आणि थोडं थंड व्हायला द्याव.मग वड्या पाडाव्यात.
- 5
मग तळून घ्यावेत किंवा शॅलो फ्राय करावे.कोंथबीर वडी तयार आहे.
- 6
सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15720452














टिप्पण्या