भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

#AA
वांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत.
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AA
वांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत.
कुकिंग सूचना
- 1
वांगी बटाटा स्वच्छ धुवून घ्यावे,वांग्याची देठ काढून त्याला मधोमध चार काप करावेत,बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात
- 2
सुख खोबरे भाजून घेवून गार झाले की त्याचे कुट करावे
- 3
गॅसवर एका भांड्यात तेल गरम करण्यास ठेवावे,तेल तापले की त्यात मोहरी हिंग घालावा,मग त्यात चिरलेली वांगी व बटाटा घालून चांगले हलवून घ्यावे
- 4
आता भाजीत हळद घालून वर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवावे,छान वाफ येऊ द्यावी
- 5
वाफ आली की त्यात आता थोडे पाणी घालावे,वर तिखट मीठ,गोडा मसाला,आमसूल,गुळ दाण्याचे कूट,खोबऱ्याचे कुट,मीठ,घालावे
- 6
भाजीवर झाकण ठेवावे,भाजी शिजू द्यावी
- 7
५ मिनिटांनी भाजीचे झाकान काढावे,आता वणी छान शिजली मऊ पडली,रस सुटला की गॅस बंद करावा,वर कोथिंबीर घालावी
- 8
आपली भरली वांगी तयार आहेत,भांड्यात काढून वर कोथिंबीर घालावी व भाकरी किंवा पोळी बरोबर खाण्यास घ्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)