हेटी फुलांचे भजे (fulanche bhaje recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
पिवळसर पांढरा रंग असणारी हेटीची फूले .भजी, झुणका असे प्रकार यापासून तयार करतात.छान लागतात.
हेटी फुलांचे भजे (fulanche bhaje recipe in marathi)
पिवळसर पांढरा रंग असणारी हेटीची फूले .भजी, झुणका असे प्रकार यापासून तयार करतात.छान लागतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे.कांदा बारीक चिरून घ्यावा.मिरची, सांबार कापून घ्या.बेसन एका भांड्यात घेऊन त्यात मीठ,मिरची, ओवा, कांदा, घालून भिजवून घ्यावे.फूलांची देठे काढून पाकळ्या वेगळ्या कराव्यात.व धुवून घ्यावी.
- 2
बेसनात फुले घालून भजी तळून घ्यावीत.टोमॅटोसाॅस सोबत सर्व्ह करावे.कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15737702

टिप्पण्या