भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भेंडी स्वच्छ धुवून घ्या
- 2
तुमच्या आवडीनुसार कापून घ्या
- 3
आता कांदा टोमॅटो चिरून घ्या बाटाटा बारीक फोडी करून घ्या
- 4
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर जीरे राई टाका तडतडल्यावर कांदा टोमॅटो परतल्यावर बटाटा टाकून झाकण ठेवून वाफ आणावी
- 5
बटाटा शिजल्यावर तिखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर भेंडी घालून चांगले परतून झाल्यावर झाकण ठेवून वाफ आणावी
- 6
तयार आपली भेंडी भाजी
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15748519





टिप्पण्या (2)