झणझणीत कांदा झुणका (kanda zhunka recipe in marathi)

लता धानापुने @lata22
झणझणीत कांदा झुणका (kanda zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा मिरची कोथिंबीर बारीक कापून घ्या.. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकून तडतडली की जीरे टाका ते छान फुलले की लसूण, हिंग घाला.
- 2
कडिपत्ता, मिरची, कोथिंबीर घालून परतून घ्या. कांदा घालून मिडीयम गॅसवर गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात लाल तिखट, हळद, हिंग घालून परतून घ्या. दुसरीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवा..
- 3
आता बेसन पीठ घालून सात आठ मिनिटे खमंग भाजून घ्या.. गरम पाणी, मीठ घालून मिडीयम गॅसवर पाच मिनिटे शिजू द्यावे..हलवत रहा. बेसन खमंग भाजल्यामुळे गुठळ्या होणार नाहीत..
- 4
आता थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवून पाच मिनिटे मंद गॅसवर वाफ काढून घ्या.. तय्यार आहे आपले झणझणीत कांदा झुणका.. मस्त भाकरी, चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करा. सोबत कांदा, मिरचीचा ठेचा, लोणचे असले की कोणत्याही भाजीची गरज नाही..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
झणझणीत झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2ऐन वेळी घरात भाजी नसल्यास व वेळ कमी असल्यास घरातीलच कमी साहित्यात होणारा चटपटीत, झणझणीत झुणका . Arya Paradkar -
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1घरात भाजीला उत्तम पर्याय म्हणजे झुणका. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा, ठेचा...अहाहा ! Shital Muranjan -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W 2अगदी कोणत्याही वेळी अगदी थोड्या साहित्यात होणारा आणि तेवढाच जास्त खमंग झणझणीत असा झुणका म्हटलं की अस्सल खवय्या चा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
पिठलं आणि ज्वारीची भाकरी (pithla jowarichi bhakhri recipe in marathi)
#tmr#अर्ध्या तासात रेसिपी "पिठलं आणि ज्वारीची भाकरी"झटपट होणारी रेसिपी आहे.. कितीही ऐनवेळी पाहुणे आले तरी पटापट पिठल बनवुन घ्या व भाकरी बनवता,बनवता जेवायला वाढा.. लता धानापुने -
-
-
-
गावरान (झुणका) (zhunka recipe in marathi)
#EB2 झुणका हि रेसीपी खास करून #W2 महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . खूप चवीस्ट आणि पटकन होणारी रेसीपी आहे . जर घरात कधी भाजी नसेल तर आपण पटकन झुणका करतो. { विंटर स्पेशल रेसिपीज Ebook }Sheetal Talekar
-
झणझणीत गावरान खारं वांग (khara vanga recipe in marathi)
#EB2#Week2 "झणझणीत गावरान खारं वांग" खारं वांग झटपट होणारी व मस्त चविष्ट होणारी रेसिपी आहे व ही प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त.. दोन दिवस टिकते.. आमच्या घरात खुप आवडीने खातात.. लता धानापुने -
गावरान झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2 झणझणीत म्हटल्यावर काय समोर येतं. गरमागरम झुणका आणि भाकरी वर जरासा मिरचीचा ठेचा...लिंबू...कांदा. काय भारी वाटलं ना वाचून. म करुन पण बघा गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
दुधातला झुणका जैन स्पेशल (zhunka recipe in marathi)
#EB2#W2 मी जैन असल्याने या थीम मध्ये मी जैन स्पेशल दुधातला झुणका बनवला आहे.आमच्याकडे कोठेही बाहेरगावी जास्त दिवस प्रवासाला निघालो की हा दुधातला झुणका व दशमी हे पदार्थ हमखास ठरलेले असतात ,हे घेतल्याशिवाय बाहेर पडतच नाहीत ,कारण प्रवासात घरचं हक्काचं खायला मिळतं त्यात हे प्रवासात वातावरण बदलाने खराब होत नाही.तसेच कधीही भाजी नसेल किंवा आवडीची भाजी नसेल त्यावेळी हमखास हा दुधातला झुणका बनवला जातो ,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
कोथिंबिरीचा झुणका (भगरा) (zhunka recipe in marathi
#EB2 #W2हिवाळ्यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मार्केट मध्ये दिसते .कोथिंबीर वापरून अनेक प्रकार आपण करू शकतो. झुणका म्हणजेच कोरडे पिठले बहुतेक सगळ्यांना आवडते. आतापर्यंत आपण बेसनाचा, कांदा पातीचा,मुळ्याच्या पातीचा, भोपळी मिरचीचा झुणका खाल्ला असेल.. आज मी कोथिंबीरीचा झुणका रेसिपी शेअर करणार आहे. करायला एकदम सोपा आणि फारसे साहित्य लागत नाही असा हा झुणका खायला मात्र एकदम टेस्टी लागतो. स्वस्त आणि मस्त अशी ही डिश नक्की करून बघा..Pradnya Purandare
-
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2एकदम सोपा,झटपट होणारा अस्सल गावरान चवीचा मेनू म्हणजे झुणका भाकरी.झुणका भाकरी म्हणलं की डोक्यावरच्या टोपलीत शेतात राबणाऱ्या घरधन्यासाठी घरधनीण झुणका,भाकर,सोबत कांदा असं घेऊन जातेय असं चित्र दिसू लागतं.किती सोपं आणि साधं जेवण हो!शिवाय पौष्टिकही."झुणका भाकर तयार आहे"या पाट्या हायवेजना जागोजागी दिसतात.खमंग,रुचकर चवीचा हा झुणका भाजीला उत्तम पर्याय.... चला घ्या आस्वाद उन उन भाकरीबरोबर या झुणक्याचा!😊👍 Sushama Y. Kulkarni -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
#EB2#WK# विंटर स्पेशल रेसिपीसाधी कोबीच्या भाजी ला पर्याय म्हणून कोबीचा झुणका चांगला प्रकार आहे. चविष्ट लागतो. Rashmi Joshi -
झुणका भाकर (zunka bhakar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2दुसरी गावची आठवण म्हणजे झुणका आणि भाकर आणि फोडलेला कांदा आणि हिरवीगार मिरची. सकाळी गावचा नाश्ता म्हणजे झुणका आणि भाकरी. Purva Prasad Thosar -
पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#Week2#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
-
झटपट कुरडई कांदा (Instant Kurdai Kanda Recipe In Marathi)
#TBR"टिफीन बाॅक्स रेसिपी"कुरडई कांदा ही डब्याला बनवण्यासाठी माझी वहिनी कुरडई बनवताना च दहा बारा कुरडया, साच्यातील बारीक थाळीने बनवते. म्हणजे कुरडई भिजवल्यावर जास्त जाड दिसत नाही..कुरडई बनवताना च या भाजीचा विचार केला जातो.. लता धानापुने -
-
-
डाळ कांदा (Dal kanda recipe in marathi)
भाजीला काही नसेल तर आपण ही रेसिपी करू शकतो. घरात सर्व डाळी असतातच. झटपट होणारी रेसिपी आहे.हरभरा डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, काळ्या घेवड्याची डाळ यांचेही आपण डाळकांदा करू शकतो. Sujata Gengaje -
-
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#झटपट रेसिपी बूक. कांदा भजी ही अतिशय सोप्पी आणि कमीत कमी वेळा त होणारी रेसिपी आहे... कोणी पाहुणे आले तर चहा बरोबर गरम गरम भजी खायला द्या... झाल.... Dhyeya Chaskar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15749947
टिप्पण्या