कांद्याच्या पातीची भाजी (kandyachi patichi bhaji reciep in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachi patichi bhaji reciep in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगाची डाळ 30 मिनिटे भिजवून घ्या. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.
- 2
हिरव्या मिरच्या, लसूण जाडसर वाटून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात कांद्याची पात,भिजवलेली मुगडाळ, जाडसर वाटलेल्या लसूण मिरची पेस्ट घालून छान परतून झाकून वाफेवर मुगडाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- 4
भाजी शिजत आल्यावर त्यात शेंगदाण्याचे कूट घालून परत दोन मिनिटे शिजवून घ्या.
- 5
कांद्याच्या पातीची भाजी चपाती किंवा भाकरी सोबत छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15785372















टिप्पण्या