कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#EB4 #W4
विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू

#EB4 #W4
विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू

पुढे वाचा

डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#EB4 #W4
विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू

#EB4 #W4
विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 1 वाटीउडीद डाळ
  2. 1/4 वाटीबदाम
  3. 1/4 वाटीकाजू
  4. 1/4अक्रोड-पिस्ता
  5. 1 टेबलस्पूनभोपळ्याचे बी
  6. 1 टेबलस्पूनमेनन
  7. 1-1 टेबलस्पूनतीळ व खसखस
  8. 1/4 वाटीकिसलेले सुके खोबरे
  9. 2 टेबलस्पूनखारीक पावडर
  10. 1/4 वाटीडिंक
  11. 1/4 वाटीमनुका
  12. 1/4 वाटीशेंगदाणे
  13. 2 टेबलस्पूनजवस/फ्लेक्स सीड
  14. 1 टेबलस्पूनमेथी दाणे
  15. 2 टेबलस्पूनगोडंबी (ऐच्छिक)
  16. 7-8 टेबलस्पूनतूप
  17. 1 टेबलस्पूनवेलची जायफळ पूड
  18. 1मध्यम वाटी पिठी साखर... आवडीनुसार गोड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम उडीद डाळ धुवून पुसून सुकवून घ्यावी. लालसर रंगावर परतून मिक्सर मधून बारीक करुन घेणे.

    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सगळे ड्रायफ्रुटस् थोडे भाजून घेणे. आवडीनुसार ड्रायफ्रुटस् कमी-जास्त घेऊ शकता. खोबरे,खसखस,मेथी दाणे,तीळ भाजून घेणे. मिक्सर मधून सर्व बारीक करुन घेणे.

    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मोठी कढई तापवून ४ टेबलस्पून तूप घालून डिंक तळून घ्यावा. हाताने बारीक करावा.

    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत २ टेबलस्पून तूप घालून उडीद पीठ लालसर खमंग भाजावे. त्यातच ड्रायफ्रुटस् पावडर घालून थोडे परतावे.

    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यातच डिंक घालून एकजीव करावे. गॅस बंद करुन वेलची-जायफळ पूड घालून पिठी साखर घालावी. मिश्रण एकत्र करुन लाडू वळावेत. कोरडे वाटल्यास थोडे तूप घालावे.

    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    थंडीच्या दिवसात किंवा बाळंतपणानंतर हे डिंक उडीद लाडू पौष्टीक...

    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
12 डिसेंबर 2021 02:52 रोजी
मुंबई

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
31 डिसेंबर 2021 10:24
Super Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुंबई स्पेशल रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
  2. रगडा पॅटीस (Ragda Patties recipe in marathi)
  3. ब्रोकली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
  4. मारी बिस्कीट पॉट केक (marie biscuit pot cake recipe in marathi)
  5. भरलेली भेंडी फ्राय (bharleli bhendi fry recipe in marathi)
  1. कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
  2. कोरल्याच्या पानांची वाल टाकुन भाजी (korlyachi bhaji recipe in marathi)
  3. भगर दुधी भोपळा डोसा (bhagar dudhi bhopla dosa recipe in marathi)
  4. वेज लजानिया (veg lasagna recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15786408
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close