कोरल्याच्या पानांची वाल टाकुन भाजी (korlyachi bhaji recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#गावरान भाजी औषधी भाजी

कोरल्याच्या पानांची वाल टाकुन भाजी (korlyachi bhaji recipe in marathi)

#गावरान भाजी औषधी भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम कोरल्याची पाने
  2. ६० ग्रॅम सोललेले कडवे वाल
  3. 2मध्यम कांदे उभे चिरलेले
  4. 3-4मिरच्या
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1 पिंचहिंग
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1-2 टीस्पूनआल लसुणाचा ठेचा
  9. 1-2 टीस्पूनतिखट
  10. २० ग्रॅम खोवलेले ओले खोबरे
  11. चविनुसारमीठ
  12. 1-2 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कोरल्याच्या भाजी साठी पाने तोडुन स्वच्छ धुवुन बारीक चिरून घ्यावीत तसेच कांदा व मिरच्या चिरून ठेवा

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे, आललसुणाचा ठेचा, हिंग टाकुन परता त्यातय कांदा व मिरच्या, हळद मिक्स करून सर्व परतुन घ्या नंतर त्यात सोललेले कडवे वाल मिक्स करून परता व थोड पाणी टाकुन झाकण ठेवुन वाल शिजुन घ्या

  3. 3

    वाल शिजल्यावर त्यात कोरल्याची भाजी मिक्स करून परता व मीठ व तिखट मिक्स करून परतुन शिजवा शेवटी त्यात भरपुर खोवलेले खोबरे मिक्स करून १-२ मिनिटे परतुन घ्या

  4. 4

    तयार भाजी प्लेट मध्ये सर्व्ह करा वरून खोवलेले ओलेखोबारे टाकुन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes