ब्रोकली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#हेल्दीरेसिपी#
ब्रोकली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
#हेल्दीरेसिपी#
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण ब्रोकली चिरून स्वच्छ धुवून घ्यावे मग लसूण पाकळ्या ठेचून घ्या मग टोमॅटो चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, लसूण पाकळ्या, घालून परतावे मग त्यात टोमॅटो घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात सर्व मसाला घालून मग त्यात ब्रोकली घालून परतावे झाकण ठेवून शिजू द्यावे
- 2
आपल्या ब्रोकली ची भाजी तयार आहे एक प्लेट मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबू घालून गरम गरम सर्व्ह करावे चपती बरोबर मस्त 😋😋👍
- 3
टीप... काजू ची पावडर करून काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावे घाई असते अशा वेळेला ती पावडर ग्रेव्ही ला दाटपणा आणण्यासाठी वापरता येते....
Top Search in
Similar Recipes
-
टोमॅटो गवारीची शेंगांची भाजी (Tomato Gavarichi Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#भाजी Rajashree Yele -
सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी.. लता धानापुने -
कन्टोलि ची भाजी (kantoli chi bhaji recipe in marathi)
#VSM weekly ट्रेण्ड: ही पावसाळी भाजी फार गुणी,औषधी रान भाजी पोटा साठी फार चांगली आहे . पाऊसात ही भाजी खाणे आवश्यक आहे. Varsha S M -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
-
-
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
-
-
झणझणीत खानदेश शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 आज मी झणझणीत खानदेश शेव भाजी बनवली आहे मी अशीच भाजी नांदेड मध्ये खाली होती . Rajashree Yele -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
अतिशय पौष्टिक व चटपटीत होणारी ब्रोकोलीची भाजी Charusheela Prabhu -
-
-
कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)
#KS4#week4#खानदेश स्पेशल#रेसिपी 2 Shubhangee Kumbhar -
-
मसूर ची भाजी (masoor chi bhaji recipe in marathi)
#मसूरनेहमीच चमचमीत खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी ही साधीच लसूण तडका असलेले मसूर ची भजी, भाता सोबत सुंदर च लागते. Surekha vedpathak -
-
शिमला मिरचीच्या भाजीचे सॅन्डविच. (Capsicum Sandwich Recipe In Marathi)
#SDRआज मी शिमला मिरचीच्या भाजी बनवली होती पण सर्व म्हणले की सॅन्डविच पाहिजे मग सॅन्डविच तयार केले...,🌳 Rajashree Yele -
चीमुकवड्या ची भाजी (chimukvadya chi bhaji recipe in marathi)
#KS7: चिमुक वड्या हे नाव ऐकून कस वाटते !! हो पण अस भाजी चं नाव आहे "चिमूक वड्या" चिमुक मंजे छोट्या वड्या ची भाजी.आमी मामा कडे गेलो का एक दा तरी माजी आजी (माझ्या आई ची आई)ही भाजी बनवा ची ती मी बनवून दाखवते. Varsha S M -
-
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी बनवायला जितका कमी वेळ लागतो तितकीच ति अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते.भेंडीची भाजी म्हंटल कि अनेकजण नाकं मुरडतात पण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. Poonam Pandav -
-
-
सफरचंद ची भाजी (safarchand chi bhaji recipe in marathi)
#Cookpad turns4#Cook_with_fruit Happy birthday Cookpad Mohini Khodake -
लेफ्ट ओवर तडका डाळ (Left Over Tadka Dal Recipe In Marathi)
#LOR मी प्लेन वरण भात केला होते मग डाळ शिल्लक राहिली होती मग तडाका डाळ बनवली... Rajashree Yele -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच दुसरी रेसीपी..ग्रेन्स हे प्रोटीन युक्त असतात सो आठवड्यातून २-३ वेळा जरूर खावेत असे डायटेशियन नेहमी सांगतात.. खासकर स्त्रियांनी तर जरूर खावेत असे म्हणतात...तर सिंपल अशी चवळी ची भाजी रेसिपी केली आहे... Megha Jamadade -
हिरव्या मुगाचा पराठा (hirvya moongacha paratha recipe in marathi)
#cpm7 रेसिपी मॅगझीन. Rajashree Yele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15787192
टिप्पण्या (4)