मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)

Anjali Tendulkar @Anjaliamay
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालून मग चिरलेला कांदा थोडा ठेवून बाकी घाला
- 2
नंतर टोमॅटो घालून चांगले परतावे, टोमॅटो गळू लागला की बाजूला ठेवलेला कांदा दोन लसूण पाकळ्या व बारीक आले थोडा टोमॅटो घालून वाटत करावे.
- 3
मग मसाले घालून मिक्स करावे.
- 4
तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात बटाटे व मटार घालावेत व मिक्स करावे.
- 5
थोडं गरम पाणी घालून ढवळावे.झाकण घालून शिजवून घ्या पंधरा मिनिटे.
- 6
मटारची चमचमीत भाजी तयार आहे. भाकरी चपाती कशाही बरोबर छान लागते.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15838432














टिप्पण्या