दाबेली फ्रँकी (dabeli frankie recipe in marathi)

Varsha Pandit @cook_19678602
Sunday special काहीतरी वेगळा मेनू करण्याचा विचार केला आणि हि भन्नाट रेसिपी तयार केली.
दाबेली फ्रँकी (dabeli frankie recipe in marathi)
Sunday special काहीतरी वेगळा मेनू करण्याचा विचार केला आणि हि भन्नाट रेसिपी तयार केली.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्या आणि त्याची तुमच्या आवडीनुसार भाजी बनवून घ्या.
- 2
उरलेल्या पोळ्या घ्या त्याला मेयोनेज सॉस लावा. मिरे पावडर, चाट मसाला घाला. बटाट्याची भाजी आणि डाळिंबाचे दाणे थोडेसे तिखट भुरभुरून रोल करा.
- 3
पॅन गरम करून तूप लावून दोन्ही बाजूने क्रिस्पी भाजून घ्या. फ्रँकी रोल मधून कट करून शेव लावून घ्या आणि सॉस सोबत सर्व्ह करा 😋
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15863437

टिप्पण्या (8)