कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार भात (matar bhat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार भात (matar bhat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार भात (matar bhat recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB8 #W8

#EB8 #W8

पुढे वाचा

मटार भात (matar bhat recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB8 #W8

#EB8 #W8

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०मिनिटे
६ -७ जण
  1. 2 कपबासमती तांदूळ
  2. 4 कपपाणी
  3. 1 कपमटार
  4. 2-3 टेबलस्पूनतेल
  5. 1 टेबलस्पूनजीरे
  6. 2तमालपत्र
  7. 4-5लवंग
  8. 5-6मीरे
  9. 1 इंचदालचिनी
  10. 2-3हिरव्या मिरच्या
  11. 1 इंचआले
  12. 7-8लसूण पाकळ्या
  13. 2हिरवी वेलची
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ धुवून १५ मिनिटे भिजत ठेवा. तांदूळ भिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ त्या करता मिक्सरच्या भांड्यात लवंग,विलायची,मिरे,अद्रक,हिरवी मिरची,व लसणाच्या पाकळ्या टाकून जाडसर वाटून घ्या.

  2. 2

    आता गॅस वर कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाले की त्यात जीरे टाका जीरे तडतडले की तमालपत्र, दालचिनी व मिक्सर मधून काढलेला मसाला टाकून २ मिनिटे परतून घेऊन त्यात धुऊन ठेवलेला तांदूळ टाकून पुन्हा एकदा चांगलं परतून घ्या व नंतर त्यात पाणी टाकून पुन्हा एकदा चांगले हलवून १ उकळी येऊ द्या व नंतर कुकरचे झाकण लावून गॅस मंद आचेवर ठेवून कूकरच्या २ शिट्टी करून गॅस बंद करा.

  3. 3

    ५ मिनिटांनी कुकरचे झाकण काढून घ्या. आता गरम गरम मटार भात तयार आहे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
21 जानेवारी 2022 08:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)
  2. सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
  3. तिळगुळाची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
  4. आलेपाक (aale pak recipe in marathi)
  5. कंदमुळांची उपवासाची भाजी (kandmulanchi upwasachi bhaji recipe in marathi)
  1. व्हेज स्पिनाच पास्ता (veg spinach pasta recipe in marathi)
  2. तिळगुळाची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
  3. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  4. काळया पांढऱ्या तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15875276
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close