कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
वांग्याचे भरीत वेगवेगळ्या तऱ्हांनी केले जाते, बैंगन का भरता,लाहोटी भरता,जळगाव कडील वांग्याचे भरीत,सगळे प्रकारे भरीत छान लागत,आज मी केलं आहे साधे सोपे घट्ट दही घालून त्यावर साजूक तुपाची फोडणी.तुप जिऱ्याचा येणार वास छान येतो.चवही छान येते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30ते 40मिनिटे
2 व्यक्ती
  • 300 ग्रामवांग
  • 1चिरलेला कांदा
  • 2हिरव्या मिरचीचे तुकडे
  • 1 टेबलस्पूनघट्ट दही
  • 1/2 टेबलस्पूनतूप
  • 1/2 टेबलस्पूनसाखर
  • 1/4 टेबलस्पूनजीरे
  • कोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30ते 40मिनिटे
  1. 1

    प्रथम वांग धुवून घ्यावे,वांग्याला तेलाचा हात लावून भाजून घ्यावे.

    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजलेले वांगे गार झाल्यावर,त्याचा गर एका भांड्यात काढून घ्यावा

    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आपल्याला भरतात घालण्याची तयारी करून घ्यावी

    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता काढून घेतलेल्या गरात,चिरलेला कांदा,मीठ,साखर,घालावी

    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवावी.कढईत तूप घालावे गरम झाले की त्यात जिरं मिरची हिंग घालावे.व तयार फोडणी भांद्यातल्या भरतावर ओतावी.

    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भरीत वाढायला घेताना त्यात कोथिंबीर आणि घट्ट दही घालून कालवून घ्यावे.आपले दह्यातले भरीत तयार आहे.पोळी,भाकरी कष्या बरोबरही छान लागते.

    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
27 जानेवारी 2022 09:05 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vangi भरीत रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
  2. तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
  3. व्हेज पास्ता (veg pasat recipe in marathi)
  4. गाजर, खोबर, मटार तिरंगा (gajar khobra matar tiranga recipe in marathi)
  5. कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  1. कारळाची (खुरासणी) चटणी (karlachi chutney recipe in marathi)
  2. आलेपाक (aale pak recipe in marathi)
  3. व्हेज पास्ता (veg pasat recipe in marathi)
  4. मिक्स व्हेज उत्तप्पा (mix veg uttapam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15918223
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close