कुकिंग सूचना
- 1
स्वच्छ केलेल्या बांगड्यांना हळद, मसाला, मीठ आणि हिरवे वाटण लावून दहा ते पंधरा मिनिटं मुरु द्या...
- 2
पॅनमध्ये तेल घालून कडकडीत तापु द्या... मग त्यात बांगडे घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित शालो फ्राय करून घ्या...
- 3
गरम गरम भाताबरोबर माशाचे कालवण आणि बांगडा फ्राय खूप छान कॉम्बिनेशन होतं...
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15928369









टिप्पण्या