तुरीची डाळ वरणासाठी, तांदूळ भातासाठी, उडीद डाळ चार तास भिजवून, एक चमचा जीरे भाजून क्रश करून, गव्हाच्या जाडसर पीठ, १ पिकलेलं केळ,तीन चमचे गूळ वेलची, तांदूळ चना हिरवे मूग प्रत्येकी अर्धा वाटी भिजवून. अळूची ६ पानं, खोबरे चार सुक्या लाल मिरच्या, २ 🥄 धणे,चिंच गूळ, भिजवलेले मूग सुरणाच्या फोडी १५-२०, गव्हाचे पीठ व मीठ,घट्ट मळून पुरीसाठी, बासमती तांदूळ खरपूस भाजून आणि रवाळ दळून खिरीसाठी, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स अर्धा लिटर दूध अर्धी वाटी साखर, बटाटा, कच्च केळ व कारल्याची स्लाईस करून भजी साठी, तोंडली व एक बटाटा लांबट चिरून भाजीसाठी