कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
आवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
७ ते ८ व्यक्ती
  • २५० ग्राम आवळे
  • आवळ्याच्या रसाच्या दुप्पट साखर
  • 1 टीस्पूनआल्याचा रस
  • 1लिंबाचा रस
  • काळे मीठ आणि साधे मीठ चवीनुसार
  • आवश्यतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    आवळे धुवून कोरडे करून किसून घ्यावे

    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    किसून घेतलेले आवळे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.व मिक्सर मधून काढलेले आवळे एका सूती कापडावर घालून पिळून घ्यावे.आवळ्याचा रस काढून घ्यावा.

    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आवळ्याचा रस किती निघाला आहे हे मोजून घ्यावा.आणि रसाच्या दुप्पट प्रमाणात साखर घ्यावी.आता एका भांड्यात साखर घेवून त्यात थोडे पाणी घालून पाक करण्यास भांडे गॅस वर ठेवावे. पाक थोडा गरम झाला की त्यात आल्याचा रस किंवा किसलेले आले घालावें.मग त्यात मीठ व काळे मीठ घालावे पाकला बुडबुडे आले की गॅस बंद करावा.

    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पाक कोमट झाला की त्यात लिंबाचा रस व आवळ्याचा रस घालून सारखे हलवावे.व गाळून घ्यावे,आणि गार झाले की बाटलीत भरून ठेवावे.

    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सरबत करताना एका ग्लास मध्ये आवळा सरबत घालून त्यात पाणी घालावे.ह्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार strong patal हवे असेल त्याप्रमाणे घ्यावे. छान सरबत तयार आहे.

    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
15 फेब्रुवारी 2022 11:54 रोजी

टिप्पण्या (3)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
21 फेब्रुवारी 2022 17:19
Thank u
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 6th for आवळा

Keywords

आवळा सरबत रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
  2. कस्टर्ड विथ फ्रूट्स-जेली (Custard with fruits-jelly recipe in marathi)
  3. चीकू शेक (Chikoo shake recipe in marathi)
  4. एगलेस चॉकलेट व्हीट कपकेक इन स्टील वाटी(Eggless chocolate wheat cake recipe in marathi)
  5. पावटेभात (Pavte bhat recipe in marathi)
  1. इडली चटणी (Idli chutney recipe in marathi)
  2. झटपट बर्गर आणि फ्रेंच फ्राईज (Burger aani french fries recipe in marathi)
  3. पावटेभात (Pavte bhat recipe in marathi)
  4. रस्सा वांगी, बटाटे, मटर भाजी (Rassa vangi batata matar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15982403
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close