मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अर्धा लिटर दूध घेवून त्यातील अर्धी वाटी दूध बाजूला काढावे.
- 2
वाटी मधील दुधात कस्त्तर्ड पावडर मिक्स करावी.बाकीचे दूध गॅसवर ठेवावे.त्यास उकळी आली की साखर घालावी.साखर विरघळवून द्यावी,आता दुधात केशर घालावे.
- 3
आता वातीतील कस्टरड पावडर दुधात घालावी.दूध हलवत राहावे.दूध थोडे घट्ट झाले की गॅस बंद करावा.
- 4
एका डिश मध्ये फळे कापून घ्यावीत.आता गार झालेल्या दुधात चिरलेली फळे घालावी
- 5
सर्व फळे छान मिक्स करून घ्यावीत.आणि आपले कस्टर्द गार होण्यास फ्रिज मधे ठेवावे.2तासांनी आपले छान कस्टरद गार झाले की सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15985379












टिप्पण्या (4)