कोकोनट कुकीज (Coconut cookies recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
कोकोनट कुकीज (Coconut cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटर रूम टेम्परेचरला ठेऊन बीट करणे.
त्यात ब्राऊन शुगर घालुन बीट करून घेणे. - 2
यात खोबरेचा किस,मैदा बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे.
- 3
सर्व मिश्रण एकजीव झालेवर.दिलेल्या दुधातील गरजेनुसार दुध घेऊन जास्त न मळता हलकाच गोळा करून घ्यावे.
- 4
पेढे चा आकार देऊन. खोबरेच्या किसात घोळवुन घ्यावे.
- 5
बेकिंग ट्रे ला बटर पेपर लावून वर केलेले गोळे यात ठेऊन फ्रिजमधे 15/20 मिनिटे ठेवावे.
- 6
OTG 180 अंश सेल्सिअस ला प्रिहिट करून 150 अंश सेल्सिअस ला 15/20 मिनिटे बेक करून घ्यावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16011345



टिप्पण्या