साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा भिजवून घ्यावा.तयारी करून घ्यावी.
- 2
दूध गरम करण्यास ठेवावे.थोडे गरम झाले की त्यात साखर घालावी.
- 3
दुधाला उकळी फुटली की त्यात साबुदाणा घालावा.चांगले हलवत राहावे.
- 4
साबुदाणा शिजला की त्यात केशर घालावे.आता त्यात वेलची पूड काजू घालावे.बदाम घालावा.
- 5
आपली खीर आता झाली आहे रंगही खूप छान आला आहे
- 6
खीर बाउल मधे काढून त्यावर बदामाच्या काप घालून सजवू.आणि आस्वाद घेवू.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- उपवास स्पेशल बटाटा सुरण पॅटिस (Upvasache batata suran patties recipe in marathi)
- साबुदाणा व्हिजीटेबल कटलेट (Sabudana vegetable cutlet recipe in marathi)
- उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- वरई भात (Varai bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16031724












टिप्पण्या