कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वरईचा भात (Varai bhat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वरईचा भात (Varai bhat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वरईचा भात (Varai bhat recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook { वरईचा भात }

#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook { वरईचा भात }

पुढे वाचा

वरईचा भात (Varai bhat recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook { वरईचा भात }

#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook { वरईचा भात }

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ अर्धा तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपवरई
  2. 6हिरव्या मिरच्या
  3. 1/4 कपभाजलेले शेंगदाणे
  4. 1उकडलेला बटाटा
  5. 1 मोठा चमचातुप
  6. उपवासाचे सैंधव मीठ चवीनुसार
  7. जीर
  8. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ अर्धा तास
  1. 1

    कढई गरम करून त्यात १/२ कप वरई छान परतून घ्या. आता ते पूर्णपणे थंड झाले की, स्वच्छ धुवून ते मोकळा होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

  2. 2

    आता मिक्सरच्या भांड्यात ६ हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे हे सर्व वाटून घ्या. आता त्यातला १ चमचा वाटण काढून ठेवा.

  3. 3

    आता तुप गरम करून त्यात जीरे घालून फुलून द्यावे. आता त्यात १ चमचा तयार केलेल वाटण घालून परतुन घ्यावे.आता १ कप पाणी घालावे. आणि चवीनुसार मीठ घालून त्यात स्वच्छ धुवून घेतलेली वरई त्यात घालावी आणि उकडलेली बटाटी कापुन घालून आता त्यावर झाकण ठेवून ५ते १० मिनिटे वाफ काढून घ्यावी. आता गॕस बंद करून त्यावर कोथिंबीर बारीक कापुन घालावी.

  4. 4

    तर अश्या रीतीने गरमागरम वरईचा भात तयार आहे. तो तूम्ही शेंगदाण्याच्या आमटी बरोबर खाऊ शकता.

    वरईचा भात (Varai bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
04 मार्च 2022 14:27 रोजी

टिप्पण्या (7)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
10 मार्च 2022 04:58
Tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  2. उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  3. खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
  4. उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  5. साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
  1. शाही मशरूम काजू मसाला (Shahi Mushroom Kaju Masala Recipe In Marathi)
  2. उपवासाचे कटलेट (Upvasache cutlets recipe in marathi)
  3. कवठाचीचटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
  4. शाही शिमला मिर्च- मटर -पनीर मसाला (Shimla mirchi matar paneer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16035187
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close