वरईचा भात (Varai bhat recipe in marathi)

Sheetal Talekar @cook_31166972
वरईचा भात (Varai bhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढई गरम करून त्यात १/२ कप वरई छान परतून घ्या. आता ते पूर्णपणे थंड झाले की, स्वच्छ धुवून ते मोकळा होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
- 2
आता मिक्सरच्या भांड्यात ६ हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे हे सर्व वाटून घ्या. आता त्यातला १ चमचा वाटण काढून ठेवा.
- 3
आता तुप गरम करून त्यात जीरे घालून फुलून द्यावे. आता त्यात १ चमचा तयार केलेल वाटण घालून परतुन घ्यावे.आता १ कप पाणी घालावे. आणि चवीनुसार मीठ घालून त्यात स्वच्छ धुवून घेतलेली वरई त्यात घालावी आणि उकडलेली बटाटी कापुन घालून आता त्यावर झाकण ठेवून ५ते १० मिनिटे वाफ काढून घ्यावी. आता गॕस बंद करून त्यावर कोथिंबीर बारीक कापुन घालावी.
- 4
तर अश्या रीतीने गरमागरम वरईचा भात तयार आहे. तो तूम्ही शेंगदाण्याच्या आमटी बरोबर खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#वरई भात ( भगरीचा भात) 😋😋😋 Madhuri Watekar -
वारीचा भात (पुलाव) (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजEbook challenge Shama Mangale -
-
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजवरईलाच काही ठिकाणी भगर म्हंटले जातेवरई पचायला हलकी पटकन झटपट तयार होते शिवाय लहान बाळा पासून अगदी वयस्कर व्यक्ती पण खाऊ शकतात Sapna Sawaji -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#WB15#W15इ बुक रेसिपी चॅलेंज शिवरात्र स्पेशल Week-15 रेसिपी वरई भात Sushma pedgaonkar -
-
-
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15#week15#वरई भातउपवासासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
वरई भात (ताकातला) (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #W15 उपवासाला वरई चा भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या शरीराला होतात त्यात प्रोटिन चे प्रमाण जास्त असल्यामुळे थोडासा भात खाल्ला तरी अंगात शक्ती येते. कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त आढळते पचनाच्या तक्रारी कमी होतात. कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी त्यामुळे पचायला सुलभ रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. ग्लूटेन फ्री, आयर्न चे प्रमाण जास्त तसेच व्हिटॅमिन्स व खनिजे यांचे प्रमाण जास्त सोडियम फ्री फूड ह्या सर्व बहुगुणांमुळे आहारात वरई तांदुळ नेहमी वापरले पाहिजे ( भाता ऐवजी) चला तर वरई भाताची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त तिखट गोड असे ( उपवासाचे पॕटिस )Sheetal Talekar
-
वरीतांदुळाचा भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15#W15उपवासासाठी खूप छान रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
-
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #W11 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ( पावटे भात )Sheetal Talekar
-
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
वरई चा भात आणि झिरक (varai cha bhat ani zhirak recipe in marathi)
"वरई चा भात आणि झिरकं"श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आले की आमच्या कडे पुर्व पारंपारिक ही पद्धत आहे, सोमवारी संध्याकाळी वरई चा भात आणि झिरकं बनवतात.. कारण सोमवारच्या उपवासाला ला वरई चालत नाही म्हणतात..(का ते मला पण नाही समजले.पण आजी,आई, मावशी सगळेच सांगत होते.आणि मला वरई भात आवडत नव्हता, त्यामुळे मी जास्त खोलात जाऊन विचारपूस नाही केली ) आणि गोकुळाष्टमी हा उपवास तर रात्री 12 वाजेपर्यंत सोडायचा नाही.आणि सोमवार ही सुटला पाहिजेच.. म्हणून त्या दिवशी वरई चा भात आणि झिरकं बनवितात..मग मी पण रात्री तेच बनवुन सोमवार चा उपवास सोडला.. रात्री 12 वा. श्री कृष्ण जन्मानंतर गोकुळाष्टमी हा उपवास सोडतात पण आम्ही दुसऱ्या दिवशी स्वैयंपाकात वरणभात,चपाती, किंवा पुरी भाजी आणि गोडाचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवून उपवास सोडायला तयार..माझी आई गोकुळाष्टमी म्हटलं की दामट्यांचे लाडू बनवायची. आमच्या शेजारी खुप धुमधडाक्यात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी होत असे.. लता धानापुने -
-
वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
#उपवास #उपवासाचेपदार्थ#नवरात्रखूप छान लागतो.नुसता भगरीचा तिखट भात ही करता येतो. Sujata Gengaje -
-
उपवासाचे व्हेजी पॅटीस (Upvasache Veggi patties recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाची थालीपीठ अनेक प्रकारे करता येते. मी तयार भाजणीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale
More Recipes
- उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- वांग्याचे भरीत(लसूण पात घालून) (Vangyache bharit recipe in marathi)
- उपवासाचे पॅटिस (Upvasache patties recipe in marathi)
- वालाचे बिरडे (Valache birde recipe in marathi)
- शाही शिमला मिर्च- मटर -पनीर मसाला (Shimla mirchi matar paneer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16035187
टिप्पण्या (7)