कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB16
#W16
#komal_save
#food_for_passion

#EB16
#W16
#komal_save
#food_for_passion

पुढे वाचा

एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB16
#W16
#komal_save
#food_for_passion

#EB16
#W16
#komal_save
#food_for_passion

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 min
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपशिजवलेला भात
  2. 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  3. 2अंडी
  4. 8फलाफल
  5. 1 कपउभ्या चिरलेल्या भाज्या (पाती कांदा, बेल पेपर, कोबी, गाजर)
  6. 1कांदा
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  9. 1 टेबल स्पूनचिली सॉस
  10. 1 टीस्पूनडार्क सोया सोस
  11. 1 टेबल स्पूनलाईट सोयासॉस
  12. 1 टीस्पूनविनेगर
  13. आवश्यकतेनुसार तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 min
  1. 1

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात अंडी घालून वरून थोडे चवीपुरता मीठ आणि काळी मिरी पावडर घालून स्क्रॅम्बल एग बनवून घ्या... हे एका डिश मध्ये काढून ठेवा...

  2. 2

    त्याच कढईत पुन्हा तेल घालून तेल व्यवस्थित तापल्यावर आलं-लसणाची पेस्ट घाला... गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आहे... मग त्यात कांदा घाला... कांदा सॉफ्ट झाला की बाकी सर्व भाज्या घाला... दिलेले सर्व सॉस घाला... मग काळीमिरी पावडर आणि मीठ घाला... मीठ घालताना सोया सॉस मधे मीठ असतं ते प्रमाण बघून घालावं...

  3. 3

    सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात शिजवलेला भात घालावा... भात संपूर्ण मिसळून झाल्यावर फलाफल बॉल तोडून त्यात घाला... आधी शिजवलेलं अंड घाला... सर्व व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा...

    एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम एग ॲंड फलाफल फ्राईड राईस सर्व्ह करा...

    एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
09 मार्च 2022 17:26 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पेरी-पेरी, टोमॅटो, चीज पिझ्झा ब्रेड (Perry-perry tomato cheese pizza bread recipe in marathi)
  2. आयुर्वेदिक चिक्कू शेक (Ayurvedic chikoo shake recipe in marathi)
  3. एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
  4. बेरी नागिलीचे लाडू (Beri nagliche laddu recipe in marathi)
  5. चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
  1. छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
  2. चिकु वडी (Chikoo vadi recipe in marathi)
  3. चिकू मिल्कशेक (Chikoo Milk Shake Recipe In Marathi)
  4. चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16050634
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close