चिकू मिल्कशेक (Chikoo Milk Shake Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
चिकू मिल्कशेक (Chikoo Milk Shake Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध टोपात गरम करून घ्या आणि त्यात साखर घालून साखर वितले पर्यन्त ढवळून घ्यावे नंतर दूध थंड करत ठेवा नंतर चिकू ची साल काढून तूकडे करून घ्यावे, आत्मधली पांढरी चिकुची रेश पण काढून टाकायची आणि बदाम घेउन मिक्सर ला लाऊन क्रश करून घ्यावे आणि नंतर तो क्रश दुधात टाकून छान हलवुन मिक्स करुन घ्यावे. नंतर फ्रीज मध्ये पाच मिंट ठेऊन एका glass मध्ये घेऊन त्यावर बदामाचे काप करून garanish करून हेल्दी बदाम चिकू मिल्कशेक प्यायला द्यावे. खूप छान टेस्टी लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकू मिल्कशेक (Chikoo Milk shake Recipe In Marathi)
#MDR 'happy mother's day" आई साठी मी हेल्दी चिकू मिल्कशेक रेसीपी मदर्स डे निमित्ते समर्पित करत आहे . तर तो मिल्क शेक कसा बनविला आहे ते बघुया. Varsha S M -
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EW16#W16कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध मिळणारे चिकू हे फळ.चिकूमध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B,भरपूर प्रमाणात आहेत,चिकू खाण्याचे भरपूर फायदे आहेत.आज मी केले आहे चिकू मिल्क शेक. Pallavi Musale -
चिकू मिल्क शेक (chikoo milk shake recipe in marathi)
लहान मुलांनासाठी मस्त चिकू मिल्क शेक Rajashree Yele -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#week16#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "चिकू मिल्कशेक"काजू,बदाम, खजूर घातल्याने खुप छान, मस्तच, टेस्टी,क्रिमी चिकू मिल्कशेक होतो. लता धानापुने -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16आता उन्हाळा सुरु झालाय . चिकू पण छान मिळतात म्हणून मी थंडगार चिकू मिल्कशेक केलाय kavita arekar -
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16उन्हायला त थंडगार आणि द्रव स्वरूपातखाण्यासाठी पौष्टिक आणि पोटभरूअसे हेचिकू मिल्क शेक.:-) Anjita Mahajan -
-
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकू मिल्कशेक या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
चिकू शेक(chikoo shake recipe in marathi)
आमची चिकू ची वाडी .. मग काय एक दिवसा आड चिकू शेक चा बेत असतोच.नक्की करा. Aditi Mirgule -
चिकू शेक (chikoo shake recipe in marathi)
.देवाला नैवेद्य करताना काही खायला नको.तेव्हा पित्त वाढू नये म्हणून हा चिकू शेक. करायला सोपा.पटकन होणारा. :-) Anjita Mahajan -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB14#week14#विंटर स्पेशल रेसिपी#चिकू मिल्कशेकअतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहार......उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक पिण्याची मज्जाच वेगळी.....त्यासाठी पाहुयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
बदाम मिल्क शेक (badam milk shake recipe in marathi)
#Immunityबिना साखरेचा हेल्दी असा इम्युनिटी बूस्टर बदाम मिल्क शेक मी आज दाखवणार आहे Smita Kiran Patil -
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ शेक आहे. दररोज बनवा आणि प्या. Sushma Sachin Sharma -
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #W16मार्च महिना आला म्हणजे उन्हाने जीवाची तगमग होते त्यावेळेला काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा नेहमीच होत असते. सध्या मार्केटमध्ये चिक्कू बरेच मिळत आहेत आमच्या घरी चिकू मिल्कशेक हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा फेवरेट. या मिल्कशेक मध्ये काहीतरी ट्विस्ट आणण्यासाठी मी त्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट आणि हर्शीज चॉकलेट सिरप घालून मी मिल्कशेक बनवला आणि गंमत म्हणजे त्याची चॉकलेटी चव आम्हाला खूपच आवडली. तुम्हाला आवडत असेल तर यावर व्हॅनिला आईस्क्रीम ही घालू शकता.Pradnya Purandare
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
# EB16#w16विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
-
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16विंटर रेसीपी चॅलेज Week-16रेसीपी चिकू मिल्कशेक Sushma pedgaonkar -
चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi)
#EB16#16उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच. Rohini Deshkar -
-
चिकू मिल्क शेक विथ वॅनिला आईस्क्रीम (chickoo milkshake with vanilla ice cream recipe in marathi)
मिल्क शेक माझ्या लहान मुलीचे अतिशय आवडते पेय. मग ते चिकू, आंबा, सफरचंद असे कोणतेही असुद्या... त्यातूनही चिकू मिल्क शेक विथ आईस्क्रिम म्हणजे तिच्या साठी पर्वणी... एकदम द्विगुणित आनंद 😍🥰 म्हणून तुम्हालाही शेअर करत आहे... Manisha Satish Dubal -
-
चिकू आल्मंड मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16चिकु हे फळ सर्वांनाच आवडणारे आहे.तसेच हे खूप न्युट्रीशियस ही आहे.यापासुन खरोखरच खूप छान छान हेल्दी पदार्थ करता येतात,जे हेल्दी तर असतातच शिवाय रसनाही तृप्त करतात.असाच एक सोपा पण हेल्दी शेक......चिकु आल्मंड मिल्कशेक...,.. Supriya Thengadi -
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#week16#करायला एकदम सोप्पा झटपट होणारा नी पोष्टीक पदार्थ. उपवासाला चांगला. Hema Wane -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #W16 कधी कधी नुसती फळं खायचा कंटाळा आला कि त्याचा असा मिल्कशेक करुन प्यायला कि बरं वाटतं. Prachi Phadke Puranik -
-
-
चिकू मिल्कशेक
चिकूचा मिल्कशेक तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.नैसर्गिक साखरेचे स्रोत असलेल्या चिकू मिल्कशेक ला साखर खूप घालू नये.लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. इतकंच काय तर अनेकजण चिक्कूचा ज्यूसही घेतात. चवीला गोड असण्यासोबतच चिक्कूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण हे फळ खाण्याऱ्या लोकांनाच याचे फायदे माहीत नसतात. खासकरुन हिवाळ्यात चिक्कूचा आहारात समावेश करणे अधिक फायद्याचे ठरते. कारण चिक्कू खाल्ल्याने अग्नाशय मजबूत होतं, तसेच याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगलं होतं. त्यासोबतच चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं जे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करतं. Prajakta Patil -
चिकू हलवा (chikoo halwa recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रुट्स#चिकू#चिकू हलवाDhanashree Suki Padte
More Recipes
- चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
- एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
- झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
- पेरी-पेरी, टोमॅटो, चीज पिझ्झा ब्रेड (Perry-perry tomato cheese pizza bread recipe in marathi)
- आयुर्वेदिक चिक्कू शेक (Ayurvedic chikoo shake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16031577
टिप्पण्या