बेरी नागिलीचे लाडू (Beri nagliche laddu recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
बेरी नागिलीचे लाडू (Beri nagliche laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित करून काजू बदाम ची भरड करून घेतली. बेरी मिक्सरच्या जार मध्ये घालून फाईन पेस्ट करून घेतली.
- 2
गॅस वर कढईमध्ये तूप गरम करून त्यात कणिक व नागली चे पीठ खमंग भाजून घेतले. ते थोडे कोमट झाल्यावर त्यात बेरी ची पेस्ट, बदाम काजूची भरड, वेलची पावडर, बेदाणे तसेच किसलेला गूळ घालून सर्व चांगले मिक्स करून घेतले.
- 3
वरील मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात परत थोडे साजूक तूप घालावे. मिश्रण चांगले मळून घेऊन त्याचे लाडू बनवून घेतले. तयार लाडू डीशमधे ठेवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कणिक नाचणी लाडू तुपाची बेरी वापरून (nachaniche ladoo recipe in marathi)
#लाडू#पौष्टीक#बेरीअनेक घरांमध्ये अजूनही घरी तूप कढवले जाते. तूप काढून झाल्यावर पातेल्यात खाली जी बेरी उरते तिच्यामध्ये भरपूर तूप असते. मला स्वतःला ती साखर घालून खायला खूप आवडते किंवा तिची भाकरी करून खायला मजा येते. आज मी थोडा वेगळा विचार करून लाडू बनवताना बेरी वापरून बघितले आणि खूप छान लाडू झाले. या लाडू मध्ये सुंठ आणि जायफळ वापरले आहे आणि गुळ घातला आहे त्यामुळे लाडू अजूनच सुंदर झाले.फक्त बेरी आंबट नाही हे बघून वापरावी. या लाडू साठी तूप सुद्धा कमी लागले. अशा प्रकारे बेरी वापरली गेली आणि कमी तुपात पौष्टीक लाडू तयार झाले.Pradnya Purandare
-
डिंकाचे पौष्टिक लाडू (dinakache laddu recipe in marathi)
#EB3#W3# इ बुक हिवाळा स्पेशल चँलेंज Neelam Ranadive -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #बेसनलाडू #दिवाळी_फराळदिवाळी..सणांची महाराणी..ती येतेच मुळी थाटात..तिचे आगमन मनामनाला आनंदोत्सव साजरा करायला लावणारं..मनामनातील अंधःकार दूर करुन स्नेहाची प्रेमाची पणती लावून प्रकाशाची ,तेजाची आरती करत नात्यांचा उत्सव साजरा करायला ती येते..मनामनातील आपुलकीची मिणमिणती ज्योत का असेना ती सदैव तेवत ठेवण्यासाठी येते.आणि पुनश्च चैतन्य प्रदान करुन नात्यांचे सप्तसूर इंद्रधनु रंगांत रंगून जातात.म्हणून तर या सर्वगुणसंपन्न महाराणीचे स्वागत मोठ्या अदबीने धूमधडाक्यात केलं जातं..याची सुरुवातच मुळी बेसनाच्या लाडूचा घाणा भाजण्यापासून केली जाते..चहुकडे बेसनाचा खमंग दरवळच हिच्या आगमनाची तुतारी फुंकतो..आणि सुरु होतात तिच्या प्रतिक्षेतील आनंदक्षण.. ***शकुनाची करंजी,शकुनाचा लाडू आहे प्रत्येक घराचा गोड वारसा.. त्यांना साथ देती खुसखुशीत शंकरपाळी आणि अनारसा.. कुरकुरीत चिवड्या सोबत खमंग चकली शेवेची जाळी सांगे सुखाची दिवाळी आली... दिवाळी म्हणजे यशाचा कंदिल,मांगल्याचा दिवा.. सुगंधित तेल उटण्याच्या साथीला पहाटेचा गारवा... दिवाळी म्हणजे इंद्रधनु रांगोळीला पणत्यांची आरासमग गप्पांचा फड रंगे सोबत अन्नपूर्णेचा फराळ खास*** चला तर मग दिवाळी महाराणींसाठी तुतारी फुंकून तिच्या आगमनाची वर्दी देऊ या..आणि ऐक्याचा, एकमेकांना बांधून ठेवणारा,पृथ्वीतत्त्वाचा बेसन लाडू बांधू या.. Bhagyashree Lele -
रवा लाडू (rava laddu recipe in marathi)
#gpr#गुरूपौर्णिमा स्पेशल#weekend recipe challenge Sumedha Joshi -
नैवेधाचे ताट व बेरी गुलाबजामुन (bery gulab jamun recipe in marathi)
#gpr उत्सवच असतो , पण मी इथे पुर्ण नैवेधाचे ताट करते , पुरण पोळी , भाज्या कोशिंबीर , आमरस, लाडु व पेढे असे केले. व पेढे मी तुपाच्या बेरी पासुन केले , व छान झाले.खवा, किंवा दुध पावडर न वापरतां केले. Shobha Deshmukh -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
-
-
-
नाचणीचे लाडू (nachniche laddu recipe in marathi)
#diwali2021#नाचणी_लाडू दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव ,आनंदाचा उत्सव तना मनाचा उत्सव .दिवाळी हा शब्द उच्चारल्या बरोबरच आपल्या मनात चैतन्याच्या लहरी पसरू लागतात आणि मन क्षणातच ताजेतवाने होऊन जाते कारण सर्व सणांचा राजा दिवाळीच आहे दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई बाजारात जाऊन खरेदीची लगबग आकाशकंदील पणत्या रांगोळ्या रंग खमंग खरपूस असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ फटाके मिठाया फराळाची मिठायांची देवाण-घेवाण एकमेकांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जाऊन दिलेल्या स्नेहा भेटी सगळेच कसं हवंहवं असं वातावरण असतं म्हणूनच कदाचित आपले मन टवटवीत होत असावे थंडीची चाहूल लागलेली असते आणि या दिवसात पौष्टिक तेल तुपाचे पदार्थ खाल्ले तर अंगी लागतात असाही आयुर्वेद शास्त्र सांगतं त्यामुळे आपण पाहतोकी फराळात खमंग चमचमीत तळलेले पदार्थ भरपूर असतात आता हेच बघा ना लाडू चे किती प्रकार करतो आपण बेसन लाडू रवा लाडू रवा बेसन लाडू मोतीचूर लाडू मुगाचे लाडू बुंदीचे लाडू हे सगळे लाडू पौष्टिक आहेतच पण त्याहीपेक्षा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक लाडू म्हणजे नाचणीचे लाडू नाचणी हे तृणधान्य तसे दुर्लक्षितच आहे म्हणूनच आपण जाणीवपूर्वक नाचणीचा आपल्या आहारात समावेश करायला हवा..राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. पचायला हलक्या अशा नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या,ironच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं ,तान्हीमुलं,वयस्कर यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
पौष्टिक राजगिरा लाडू (rajgira laddu recipe in marathi)
#nrrराजगिरा पिठापासून तिखट,गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण बनवतो.आज मी राजगिरा पिठाचे शुगर फ्री ,पौष्टिक लाडू केले आहेत. Preeti V. Salvi -
-
-
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
-
-
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
पोह्यांचे झटपट लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमीला महाराष्ट्रात विविध प्रकारची पक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या अनेक पदार्थांमध्ये दूध,दही,लोणी यांचा वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे बालपण गोकुळात गेले असल्यामुळे त्याला हे पदार्थ आवडतात. यासोबतच महाराष्ट्रात कोकणामध्ये जन्माष्टमीला गूळपोहे, दहीपोहे,आंबोळी आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खास पदार्थ देखील केला जातो. मी पोह्यांच्या लाडूबरोबर गूळपोह्यांचा पण नैवेद्य दाखवला. स्मिता जाधव -
तुपाच्या बेरीची वडी (tupachya berichu vadi recipe in marathi)
घरी कढवलेल्या तुपाच्या वड्यांची विस्मरणात गेलेली रेसीपी आहे ही,गुळ घालून केलेली..आता फारशी कुणी करत नाही..#Ks7 Sandhya Deshmukh -
अळीव मखाणा लाडू (aliv makhana laddu recipe in marathi)
#Cooksnap Challenge#हेल्दी रेसिपीसुधा कुलकर्णी यांची रेसिपी छान आहे ती मी बनवली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चपातीचे लाडू (chapatiche laddu recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीजरेसिपी क्र. 4लहानपणी आम्ही हे लाडू खूप खायचो.अजूनही आवडतात.रात्री फोडणीची पोळी सुद्धा खूप छान लागते. माझ्या मुलांना सुद्धा मी लाडू करून देते.चपाती शिल्लक राहिली की फोडणीची चपाती किंवा लाडू ठरलेलं.हा लाडू झटपट होतो. पोटभरीचा पण आहे. Sujata Gengaje -
सुक्या मेव्याचे लाडू (sukhya mevyache laddu recipe in marathi)
थंडीत एकदम पौष्टिक कमी तुपाचे लाडू. Anjita Mahajan -
-
पोळीचा लाडू (policha laddu recipe in marathi)
#पोळीचा_लाडू ...रात्री केलेल्या 4 पोळ्या शील्लक रीहील्यात म्हणून आज नविन पद्धतीने पोळी लाडू बनवला ...माझी आई बनवायची पोळी बारीक हातानेच करून गूळ ,तूप टाकून लाडू बनवायची ..मी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवला ...खूपच सूंदर लागतो आणी 2-3 दिवस टीकतो सूद्धा.... Varsha Deshpande -
पौष्टीक लाडू (paushtik laddu recipe in marathi)
#cooksnapहि रेसिपी. तृप्ती ( पुर्ण ब्रम्ह रेसिपी ) ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाले लाडू. धन्यवाद तृप्ती ताई. Sumedha Joshi -
नाचणीचे लाडू (nanchniche ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #Ladooसध्या थंडीचा सिझन आहे. त्यामुळे भरपूर पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याकडे महिला भगिणींचा कल असतो. भरपूर ड्रायफ्रूट्स्, तूप , डिंक , अळीव यांचा वापर करून विविध प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात भूकही लागते आणि अन्नपचनही चांगले होते. भरपूर व्यायाम करून पौष्टीक आहार घेवून आपल्याला आपले स्वास्थ्य चांगले राखता येते. म्हणूनच मी आज भरपूर कॅल्शिअम असलेल्या नाचणीचे थोड्या वेगळ्या प्रकारचे लाडू केले आहेत. तुम्हीही नक्की प्रयोत्न करून बघा. लाडूचा रंग काळपट दिसतो पण चवीला खूपच छान लागतात. Namita Patil
More Recipes
- चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
- एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
- झणझणीत लसूण भुरका (Lasun bhurka recipe in marathi)
- पेरी-पेरी, टोमॅटो, चीज पिझ्झा ब्रेड (Perry-perry tomato cheese pizza bread recipe in marathi)
- आयुर्वेदिक चिक्कू शेक (Ayurvedic chikoo shake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16049146
टिप्पण्या