कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

बेलफळाचे सरबत हे उन्हाळ्यात अतिशय गुणकारी आहे.

बेलफळाचे सरबत हे उन्हाळ्यात अतिशय गुणकारी आहे.

पुढे वाचा

बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

बेलफळाचे सरबत हे उन्हाळ्यात अतिशय गुणकारी आहे.

बेलफळाचे सरबत हे उन्हाळ्यात अतिशय गुणकारी आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मि.
4-6 सर्व्हिंग्ज
  1. 1बेलफळ
  2. पुदिना
  3. लिंबू
  4. मीठ,साखर
  5. पाणी, बर्फ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मि.
  1. 1

    प्रथम पिकलेले बेलफळ घेऊन त्याचे दोन भाग करावे.

    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्याच्या आतील गरज चमच्याने काढून घ्यावा आणि त्यात पाणी घालून हाताने रस काढून घ्यावा.

    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गांळणीने सर्व रस गाळून घ्यावा व चोथा फेकून द्यावा. रस पाणी घालून पातळ करावा.

    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार रस्सा मध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. एका ग्लासात पुदिनयाची 2-3 पाने आणि 2-3 लिंबाच्या फोडी घालून मॅश करून त्यात बर्फाचे तुकडे घालून त्यात तयार रस घालावा सरबत तयार. थंडगार प्यावे.

    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14
04 एप्रिल 2022 15:07 रोजी

टिप्पण्या

siddhesh kothawade
siddhesh kothawade @cook_113524549
09 जून 2025 05:15
बेलफळ वेगळे आणि wood apple(कवठ) वेगळे.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)
  2. दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri loni sponge dosa recipe in marathi)
  3. दहीवडे (Dahi vada recipe in marathi)
  4. मुग वड्याची रस्सा भाजी (Moong vadyachi rassa bhaji recipe in marathi)
  5. पुदिना- लेमन यमी पंच (Pudina lemon yummy punch recipe in marathi)
  1. पोहे भुजिंग (Poha bhujing recipe in marathi)
  2. आलु फरसाण कचोरी (Aloo farsan kachori recipe in marathi)
  3. दहीवडे (Dahi vada recipe in marathi)
  4. पेशवाई श्रीखंड (Peshwai shrikhand recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16124491
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close