पोहे भुजिंग (Poha bhujing recipe in marathi)
#SFR भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात धणे, जीरे, मीठ व हळद घेऊन चांगली पावडर बनवून घेणे चिकन व बटाटा स्वच्छ धुऊन बटाट्याचे काप करून घेणे.
- 2
वाटलेली पावडर चिकन बटाटा मध्ये घालून ती चांगली त्याला लावून अर्धा तास झाकून ठेवणे अर्ध्या तासानंतर भाजण्यासाठी सर्व शिक मध्ये घालून तयार करणे.
- 3
गॅस मध्यम ठेवून त्याच्यावर जाळी ठेवावी व शिक मध्ये भरलेले चिकन व बटाटा चांगला भाजून घ्यावा तसेच मिक्सरमध्ये भाजलेले खोबरे, लसणाच्या पाकळ्या, आले, मिरची, दालचिनी व लवंग एकत्र करून सुके वाटेल तयार करणे.
- 4
गॅस वर ठेवून त्यात थोडे जास्त तेल घालावे व ते गरम झाल्यावर त्यात कांदा उभा पातळ चिरून फोडणीला घालावा त्याच बरोबर थोडी हळद व मीठ घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात भाजलेले चिकन घालून एकजीव करावे वरून झाकण देऊन वाफेला पाणी ठेवावे.
- 5
चिकन थोडे शिजल्यावर वाफेचे पाणी त्यात घालून त्यात भाजलेला बटाटा घालावा व चांगला परतून घ्यावा पुन्हा झाकण ठेवून बटाटा शिजल्यानंतर त्यात खोबऱ्याचे वाटण व गरम मसाला घालून चांगले एकजीव करणे थोडी उकळी आल्यानंतर सुके पोहे घालावे.
- 6
पोहे चांगले एकजीव करून एक थोडी वाफ आल्यावर वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
क्रिस्पी मटार बटाटा पुरी (Crispy matar batata puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
-
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
सुक्या बोंबलाचा गावरान रस्सा (Dried Bombay Duck Curry Recipe In Marathi)
#LCM1 भारती संतोष किणी Bharati Kini -
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
More Recipes
टिप्पण्या (2)