कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#SFR
#सँडविच
आजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले.

#SFR
#सँडविच
आजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले.

पुढे वाचा

चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#SFR
#सँडविच
आजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले.

#SFR
#सँडविच
आजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 4उकडलेले बटाटे
  2. 2 टेबलस्पूनबटर
  3. 4 टेबलस्पूनहिरवी चटणी
  4. 2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  5. 1/2 टीस्पूनओरेगानो
  6. 1 टीस्पूनचीलि फ्लेक्स
  7. 1/4 टीस्पूनगार्लिक पावडर
  8. मीठ स्वादानुसार
  9. 4सॅंडविच ब्रेडच्या स्लाईसेस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्या. आता यात झाली पावडर मीठ चिली फ्लेक्स टाकून मिक्स करून घ्या.

  2. 2

    ब्रेडच्या स्लाइसच्या कडा चाकूने कापून घ्या. आता एका ब्रेडच्या स्लाईस वर सर्वप्रथम थोडे बटर लावा. आता यावर हिरवी चटणी लावा. आता यावर मॅश केलेले बटाटे चा थर लावा.

  3. 3

    बीडच्या दुसऱ्या स्लाईसला अतुल बटर वहिनी चकली लावा. त्यातही स्लाईस बटाट्याच्या स्लाईस वर ठेवा. अशाप्रकारे सर्व सँडविच तयार करून घ्या.

  4. 4

    गॅसवर ग्रिल्स तवा गरम करायला ठेवा. आता यावर बटर घाला. यानंतर दोन्ही ब्रेडचे सँडविच सेवा. हे सॅंडविच दोन्ही बाजूंनी गोल्डन रंगावर भाजून घ्या. सॅंडविच चे मधून चाकूने दोन भाग करा. गरम-गरम सँडविच टोमॅटो सॉस सोबत सेव करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
05 एप्रिल 2022 21:18 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
09 एप्रिल 2022 06:06
Yuuuuuummmmy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)
  2. धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) (Dhirde recipe in marathi)
  3. शाही फालुदा (Shahi falooda recipe in marathi)
  4. कच्च्या केळ्याची भजी (Kachya kelyachi bhaji recipe in marathi)
  5. व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
  1. टरबुज बदाम मिल्क शेक (Tarbuj badam milkshake recipe in marathi)
  2. आप्पे (Appe recipe in marathi)
  3. पाणीपुरी (Pani puri recipe in marathi)
  4. सोलकढी (Solkadhi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16128549
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close