शाही फालुदा (Shahi falooda recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#SFR
उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार फालुदा म्हणजे स्वर्गसुख.

शाही फालुदा (Shahi falooda recipe in marathi)

#SFR
उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार फालुदा म्हणजे स्वर्गसुख.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. दीड वाटी शेवयाची खीर
  2. 3 टेबलस्पूनरुह अफजा सरबत
  3. 1/2 वाटीड्रायफ्रूट्स चे काप
  4. 15चेरी
  5. 2 ग्लासथंड दूध
  6. 1 वाटीभरून चिया सीड्स भिजवलेले
  7. 1/2 वाटीटुटी फ्रुटी
  8. 3 टीस्पूनगुलकंद
  9. 3 कपस्ट्रॉबेरी आईस्क्रीम

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम थंड दुधामध्ये रुहअब्जा मिक्स करून घ्यावं

  2. 2

    मग प्रत्येक ग्लास मधे आधी शेवयाची खीर घालावी मग त्याच्यावर चिया सीड्स घालावे भिजवलेले मग त्याच्यावर रूहअबजामिक्स केलेले दूध घालावं

  3. 3

    मग त्याच्यावर आईस्क्रीम घालावं त्यावर ड्रायफ्रुट्स काप, चेरी,फ्रूटी फ्रूटी व गुलकंद घालुन फ्रिजमध्ये दहा मिनिटे ठेवाव

  4. 4

    थंडगार सर्व कराव अतिशय टेस्टी हेल्दी असा फालुदा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes