कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MBR
#वरणफळ
अगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक

#MBR
#वरणफळ
अगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक

पुढे वाचा

पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MBR
#वरणफळ
अगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक

#MBR
#वरणफळ
अगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०
४
  1. ४तयार पोळ्या
  2. १ तूर डाळीचे वाटी वरण
  3. १ चमचा लाल तिखट
  4. १ चमचा सांबार मसाला
  5. १/२ चमचा हळद
  6. १ टोमॅटो
  7. १ एक कांदा
  8. चवीपुरतं मीठ
  9. 2 चमचेतेल
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. जिर
  12. मोदरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    सर्वात आधी पोळीचे साधारण मिडियम तुकडे करून घ्यावेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून घ्यावी

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका कढईमध्ये तेल टाकून जीरे व मोहरी चा तडका करून त्यामध्ये कांदा व टोमॅटो थोडेसे परतून घ्यावे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट हळद सांबार मसाला टाकून द्यावा

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाले थोडे परतून घ्यावेतमसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेल्या तुरीच्या डाळीचे वरण घालावे आणि मिक्स करून घ्यावे

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आवश्यकतेनुसार पाणी टाकावे
    (या वरण फळा पाणी कमीच लागते) एक उकळी येऊ द्यावी आणि मग कोथिंबीर घालावी नंतर त्यामध्ये आपण मेडियम साईज चे तुकडे करून घेतलेल्या पोळ्या टाकून घ्याव्यात अगदी फक्त दोन मिनिटं शिजवून घ्यावे

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सीजन झाल्यावर ती पुन्हा त्यावर ती थोडीशी कोथिंबीर घालावी तयार वरण फळ गरम गरम साजुक तुप घालून सर्व्ह करावे

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मसालेदार दोन मिनिटात तयार होणारेपोरीचे वरणफळ

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
19 एप्रिल 2022 12:33 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
27 एप्रिल 2022 19:48
Tasty tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी सुरमई  मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)
  2. मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
  3. मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi)
  4. मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
  5. साबुदाना थालीपीठ (Sabudana thalipeeth recipe in marathi)
  1. मेलन मिल्क शेक (Melon milk shake recipe in marathi)
  2. व्हेज कोलहापुरी (Veg kolhapuri recipe in marathi)
  3. खरबूज सरबत (Kharbuj sharbat recipe in marathi)
  4. लस्सी (Lassi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16170673
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close