पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MBR
#वरणफळ
अगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक

पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)

#MBR
#वरणफळ
अगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
  1. तयार पोळ्या
  2. तूर डाळीचे वाटी वरण
  3. १ चमचा लाल तिखट
  4. १ चमचा सांबार मसाला
  5. १/२ चमचा हळद
  6. टोमॅटो
  7. एक कांदा
  8. चवीपुरतं मीठ
  9. 2 चमचेतेल
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. जिर
  12. मोदरी

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    सर्वात आधी पोळीचे साधारण मिडियम तुकडे करून घ्यावेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून घ्यावी

  2. 2

    नंतर एका कढईमध्ये तेल टाकून जीरे व मोहरी चा तडका करून त्यामध्ये कांदा व टोमॅटो थोडेसे परतून घ्यावे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट हळद सांबार मसाला टाकून द्यावा

  3. 3

    मसाले थोडे परतून घ्यावेतमसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेल्या तुरीच्या डाळीचे वरण घालावे आणि मिक्स करून घ्यावे

  4. 4

    आवश्यकतेनुसार पाणी टाकावे
    (या वरण फळा पाणी कमीच लागते) एक उकळी येऊ द्यावी आणि मग कोथिंबीर घालावी नंतर त्यामध्ये आपण मेडियम साईज चे तुकडे करून घेतलेल्या पोळ्या टाकून घ्याव्यात अगदी फक्त दोन मिनिटं शिजवून घ्यावे

  5. 5

    सीजन झाल्यावर ती पुन्हा त्यावर ती थोडीशी कोथिंबीर घालावी तयार वरण फळ गरम गरम साजुक तुप घालून सर्व्ह करावे

  6. 6

    मसालेदार दोन मिनिटात तयार होणारेपोरीचे वरणफळ

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes