कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#KRR
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात.

#KRR
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात.

पुढे वाचा

आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#KRR
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात.

#KRR
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मि
8 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचनाडाळ
  2. 2कैरी (एका कैरीचा कीस एका कैरीच्या फोडी)
  3. 4हिरवी मिरची
  4. आवडीनुसार कोंथिबीर
  5. फोडणीसाठी साहित्य
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टिस्पून मोहरी
  8. 1/4 टिस्पून हिंग
  9. 7-8कढीपत्त्याची पाने
  10. 1/2 टिस्पून हळद
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 टिस्पून साखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    चण्याची डाळ पाच ते सहा तास भिजवून ठेवा.(हि रात्रीची भिजत घालून नये कारण त्याला वास येण्याची शक्यता असते‌.) त्यानंतर एक कैरी किसून व एक कैरी कापून घ्यावी. (असे केल्याने कैरी वाटून घेणार आहोत त्यांनी डाळीला चांगली चव येते.) आता मिक्सरच्या भांड्यांमध्ये डाळ घ्यावी. त्यामध्ये मिरच्या टाकाव्या.

    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मध्ये कैरी टाकावी व व्यवस्थित वाटून घ्यावी डाळ जाडसर वाटावी बारीक वाटू नये. वारणा मध्ये डाळ काढून घ्यावी त्यामध्ये कैरीचा कीस टाकावा.

    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यामध्ये कोथिंबीर टाकावी मीठ व साखर टाकावी. व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. फोडणी तयार करायची आहे. एका भांड्यामध्ये तेल घेउन तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकावी.

    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकावा. त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकावा. मध्ये हळद टाकावी. आता ही फोडणी डाळीवर ती टाकावी. व्यवस्थित मिक्स करून घ्यावे

    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    व्यवस्थित मिक्स करून पाच दहा मिनिटे तसेच ठेवून द्यावी ती व्यवस्थित मुरू द्यावी डाळ मुरली की त्यामध्ये एक कैरीचा आंबटपणा व साखरेचा गोडवा उतरतो व डाळ खूप छान लागते.

    आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
30 एप्रिल 2022 09:11 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for आंबा
  2. 4th for फ्रुटचे
  3. 5th for डाळ

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कैरी.. किसमिस.. पुदिना पंच (Kairi Kismish Pudina Recipe In Marathi)
  2. आंब्याचे सासव (Aambyache Sasav Recipe In Marathi)
  3. थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
  4. कैरी+आंबा सुप (Kairi Amba Soup Recipe In Marathi)
  5. कैरी  कांदा  कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
  1. पुदीने-कैरी चटणी(Pudina Kairi Chutney Recipe In Marathi)
  2. कैरी+आंबा सुप (Kairi Amba Soup Recipe In Marathi)
  3. थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
  4. कैरी.. किसमिस.. पुदिना पंच (Kairi Kismish Pudina Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16199748
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close