कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#MDR
#मिक्स फ्रुट आइस्क्रीम
मातृ दिनाचे निमित्ताने मी
हे इन्स्टंट आइस्क्रीम केले.आईला फार आवडायचे .अगदी पटकन बनणारे आणि बिना केमिकल चे अप्रतिम असे आइस्क्रीम .

#MDR
#मिक्स फ्रुट आइस्क्रीम
मातृ दिनाचे निमित्ताने मी
हे इन्स्टंट आइस्क्रीम केले.आईला फार आवडायचे .अगदी पटकन बनणारे आणि बिना केमिकल चे अप्रतिम असे आइस्क्रीम .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 2संत्री
  2. 4स्ट्रॉबेरी
  3. 1/2 वाटीब्लूबेरी
  4. 1 वाटीलाल द्राक्ष
  5. 1/2 वाटीमध
  6. 200 एम एलव्हॅनिला आइस्क्रीम
  7. 1ऍपल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम सर्व फळे स्वच्छ धुवून टाकावी. संत्री सोलून त्याचा रस काढून घ्यावा.

    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    स्ट्रॉबेरी, द्राक्ष,ऍपल यांच्या फोडी करून घ्या. आता मिक्सर मध्ये ह्या फोडी घाला. मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्या.

    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता यात संत्र्याचा रस मिक्स करा. पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या. सर्वात शेवटी यात व्हॅनिला आइस्क्रीम घाला. पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या.

    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता हे सर्व मिश्रण एका हवाबंद डबे मध्ये ओता. आता वरून यात ब्लूबेरी व स्ट्रॉबेरी घाला. वरून प्लास्टिक पेपर लावून चांगले झाकण लावा.

    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हेअर क्रीम फ्रिझर मध्ये चार ते पाच तास ठेवा.

    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
04 मे 2022 20:32 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)
  2. कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
  3. चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
  4. कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
  5. झणझणीत कैरी शेंगदाणा चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
  1. गुलगुले.  ईद स्पेेशल (Gulgule Eid Special Recipe In Marathi)
  2. कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
  3. आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
  4. कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16209188
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close