आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)

#KKR
#आमरस
#दुपडारोटी
#अक्षयतृतीया
अक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात
बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतात
अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जाते
अजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.
रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR
#आमरस
#दुपडारोटी
#अक्षयतृतीया
अक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात
बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतात
अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जाते
अजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.
रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी हापूस आंबे पाण्यात एक तास भर ठेवले नंतर ते कट करून त्याचे पीस करून घेतले
- 2
आता ब्लेंडर फिरून आमरस तयार करून घेतले आणि थोडी साखर टाकली आमरसाची चवीप्रमाणे साखर टाकायची
तयार आमरस फ्रिजमध्ये थंड करायला ठेवायचे - 3
आता गव्हाच्या पिठात थोडे तुपाचे मोहन देऊन मिडीयम असे पीठ मळून घेतले
दोन छोट्या लाट्या तयार करून वेगवेगळ्या दोन लाट्या लाटून घेतल्या
त्यांना तेल लावून एकमेकांना चिटकून घेतल्या - 4
नंतर दुपडा रोटी पीठ लावून पोळी सारखी लाटून घेतले. तव्यावर दोन्ही साईडने भाजून घेतली. भाजल्यानंतर दुपट्टा रोटी वेगळी केली आणि आतून भरपूर तूप लावून घेतले आणी फोल्ड केले
- 5
आता तयार दुपडा रोटी आणि आमरस
- 6
सर्व्ह केले
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आमरस (Mango Aamras recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात जे सण येतात त्या सणाला गोड-धोड म्हणून आपण जर आमरस केला नाही तर चकितच......अर्थातच हि लेट पोस्ट आहे,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ती मी नैवेद्यासाठी आमरस केला होता.....आमरस आणि पुरी हा फक्कड बेत सर्वांना आवडला. Prajakta Vidhate -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#BBSजाता जाता हे किती आमरस खावा असे वाटत आहे अजून उरलेल्या दिवसात जेवढ्या आंब्याच्या वस्तू तयार करता येईल तेवढ्या तयार करून आंब्याचा आनंद घेत आहोत.हापूस आंब्याची चव आणि खाण्याची मजाच खूप वेगळी आहे या आंब्याचा रस खूपच छान आणि चविष्ट लागतो सोपी साध्या पद्धतीने तयार केलेला आमरसआंब्याचा रस घट्ट आणि तसाच रंग कसा ठेवायचा ते टिप्सही दिलेली आहे रेसिपीतून नक्कीच करून बघा Chetana Bhojak -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय पक्वान्न आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात.आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो. Shital Muranjan -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
Weekend Recipe Challenge..आमरस..🥭🥭 फळांचा राजा आंबा दर वर्षी नित्यनेमाने आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्या दारात हजर होतच असतो.. निसर्गाने आपल्याला दिलेलं हे अप्रतिम असे सुमधुर देणं..🥭🥭 साधारणपणे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आंब्याचा मोहर वाहण्याची प्रथा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाजारात इटुकल्या पिटुकल्या कैऱ्या दिसू लागतात आणि मग या कैर्यांचे पन्हे, सरबत, लोणचे ,मेथांबा, कांदा कैरी चटणी, टक्कू,कैरी भात,गुळांबा,साखरांबा असे चमचमीत ,चटपटीत पदार्थ करण्यात आपण दंग असतानाच साधारणपणे गुढीपाडव्याच्या दरम्यान हा फळांचा राजा आपल्या घरी मोठ्या दिमाखात विराजमान होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या अत्यंत स्वर्गीय अशा चवीने करतो आणि मग सुरू होतो फळांच्या राजाचा आंब्याचा सिलसिला...😍 म्हणजे बघा हं.. आंबा खायला काही काळ वेळ नसतो मुळी... कधीही मनात आले की आंबा कापून खा, त्याचा रस काढा किंवा पुडिंग करा ,सायंबा , वड्या , आंबा कढी , खरवस ,आंबा शिरा ,आंबा लाडू करा ,मँगो पार्फे,जेली ,जाम , आंबापोळी , मॅंगो कस्टर्ड ,मँगो पियुष , आंबा श्रीखंड , मँगो मस्तानी ,आंबा पोळी करा ,आंबा बासुंदी ,आंबा फिरनी,मँगो चमचम,मँगो मूस ,मँगो पन्ना कोटा करा.....या व अशा देशी आणि विदेशी आंब्यांच्या पाककृती करण्यात घरची गृहिणी दंग असते आणि या फळांच्या राजाचा यथोचित तिला जमेल तसा सत्कार ,आदर आणि त्याचा मान राखत असते आणि तमाम कुटुंबियांच्या रसनेची तृप्तता करत असते..😋🥭 चला तर मग आज आपण सर्वांच्याच आवडीचा आणि तितकाच पारंपारिक आमरस तयार करू या आणि त्याचा आस्वाद घेऊ या... एक गोष्ट मात्र नक्की ..ती म्हणजे आमरस पुरीच्या चवीची तोड कशालाच नाही.. 😍❤️ Bhagyashree Lele -
राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)
#GA4#week25#khobaRoti#Rajasthaniगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthaniहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहेपूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जातेभारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते. Chetana Bhojak -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amr आमरस पुरी, सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज मी आमरस पुरी केली आहे Nanda Shelke Bodekar -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#VSM# आम रस: कैरी चां राजा हापूस आंबा आणि त्याचा रस , काही विचारा ला नको, सगळ्यां चां आवडीचा हापूस आंबा आमरस आगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवते. Varsha S M -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
आमरस (amras recipe in marathi)
#KS3कच्च्या कैरीचा आमरस हा साधारणपणे अक्षय तृतीया या दिवशी नेवेद्यासाठी तसेच पितरांच्या पात्रात वाढन्याकरिता करतात. अक्षय तृतीया चे दिवशी आमरसाचे विदर्भात खास महत्व आहे. Priya Lekurwale -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amrआज अक्षय त्रितीया साडे तीन मुहूर्तापैकी एक नि नैवेद्य खास महत्व आम्ररसपुरी. Charusheela Prabhu -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरीसर्वत्र लोकप्रिय अशा आंब्याचे माधुर्य चाखण्यासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात. त्यातलीच आपल्या सर्वांचीच आवडती व परंपरेने चालत आलेली ही "आमरस पुरी " रेसिपी शेअर करत आहे.माझ्या आधीच्या रेसिपिंमध्ये 'आमरसाची ' रेसिपी दिलेली आहे. Manisha Satish Dubal -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये फेमस असणारा पदार्थ आहे. Shama Mangale -
राजस्थानी दुपडी रोटी (rajasthani dupadi roti recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी लोक प्रवास करताना ही रोटी बरोबर घेतात.छान मऊ रहाते आणि टिकते.ह्या रोटी बरोबर रसभाजी छान लागते.पण तूप आणि गूळ घालून मुलांना देण्याची पद्धत आहे. Pradnya Patil Khadpekar -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी ...मन तृप्त करणारे combination 😋...आमरस पुरी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,कांदाभजी सोबत तळलेल्या कुरडया...अस्सल खवैय्यांसाठी काय झक्कास बेत जुळून येतो..अगदी दुग्धशर्करा योग म्हणा..मणिकांचन योग म्हणा..आमरस पुरी ओरपताना स्थळकाळाचे भानच उरत नाही..आता शेवटची पुरी असं म्हणता म्हणता कधी गरमागरम ८-१० टम्म पुर्यांचा आणि 3-4 वाट्या आमरसाचा फन्ना उडतो ते समजतही नाही...आंब्याचा सिझन संपताना एकदा आमरस पुरीची शाही मेजवानी झालीच पाहिजे ..बरोबर ना.. Bhagyashree Lele -
आमरस पुरी (Aamras puri recipe in marathi)
#GPRआंब्याच्या दिवसात आमरस पुरी म्हणजे एक सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
नेहमी उन्हाळ्यात बनविली जाणारी हमखास डिश ती म्हणजे आमरस पुरी होय. उन्हाळा चालू झाल्यावर वेध लागतात ते म्हणजे फळांचा राजा तो म्हणजे आंबा. तर चला झटपट होणारी आमरस पुरी ची रेसिपी पाहू#CB Mrs. Snehal Rohidas Rawool -
धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल धिरडे आमरसभारतात विविध जाती धर्माचे, प्रांताचे, बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या रुढी, परंपरा यामध्येही विविधता...लोकजीवनही वेगवेगळे आणि खाद्यसंस्कृतीतही विविधता...प्रत्येक भागामध्ये आपली स्वत:ची एक खास खाद्यसंस्कृतीही आहे. ती कायमच जपली जाते. त्या- त्या ठिकाणचे हवामाव, परिसर, भौगोलिक परिस्थिती यावरच तेथील खाण्यापिणृयाच्या सवयीही अवलंबून असतात. तेथे पिकणारे धान्य, भाजीपाला या सर्वांचाच खाण्यात समावेश केला जातो.आज मीही तुमच्यासाठी घेवून आले आहे अशीच एक मराठवाड्यातील प्रसिद्ध रेसिपी.....धिरडे- आमरस..सध्या आंब्याचा सिझनही आहे. चला तर मग रेसिपीकडे... Namita Patil -
गव्हाची रोटी (ghavachi roti recipe in marathi)
#गव्हाची रोटी .मैदयाची रोटी आपण नेहमी खातो.पण गव्हाची रोटी पण हाॅटेल मध्ये मिळू लागली आहे. ही पौष्टिक ही आहे. त्यामुळे मी चिकन मसाल्या बरोबर केली होती Sujata Gengaje -
मक्की की रोटी अर्थात /मक्याची भाकरी (makki ki roti recipe in marathi)
मक्की की रोटी आणि सरसों का साग हे कॉम्बिनेशन आपल्या डोक्यात इतकं फिट्ट बसल आहे. पण आमच्याकडे संपूर्ण हिवाळाभर मक्की की रोटी बनवली जाते.मुख्य म्हणजे ती अगदी कशाही बरोबर अप्रतिम लागते.चला तर पाहूया मक्की की रोटीची रेसिपी. Rohini Kelapure -
मीठ मिरचीची रोटी (mith mirchichi roti recipe in marathi)
#GA4#week25#Rotiगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rotiहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे या गव्हापासून रोटी तयार करून रोज आहारात घेतली जाते. गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करून आहारातून घेणे ही भारतीय संस्कृतीतला एक प्रमुख असा भाग आहे. प्रोटीन जसे महत्वाचे असते शरीरासाठी तसेच कार्ब तेवढेच महत्त्वाचे आहे कार्ब साठी पोळी ,भात असे आपले भारतीय जेवणातून घेतले जाते लहानपणापासूनच आपल्याला पोळी भात हे आहारातून दिले जात आहे आणि आपण ते वर्षानुवर्षे घेत आहोत चहा पोळी हा जवळपास सगळ्यांचाच लहानपणीचा नाश्ता चा प्रमुख आहार आहे. मैद्यापासून तयार केलेले बिस्कीट पेक्षा आपल्याकडे गव्हाच्या रोटी ला महत्त्व दिले जाते. गव्हाची रोटी खाल्लेली कधीही चांगलीच असे ठाम मत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यात गव्हापासून तयार केलेल्या मैद्याची रोटी, गव्हाची रोटी,पुर्या ,पराठा, ब्रेड, पाव डोसा असे बरेच प्रकार तयार केले जातात आणि आहारातून घेतले जाते. तसाच आज मी बनवलेला मीठ आणि मिरची ची रोटी हा माझा खानदानी नाश्ता खानदानी पोळीचा प्रकार असे म्हटले तरी चालेल हा प्रकार राजस्थान मध्ये सर्वात जास्त बनवला जातो याला 'नमक मिरची कि पुडी' असेही म्हणतात आम्हाला आमच्या मावशीने ही खायची सवय लावली होती मावशी बिकानेर साईडची असल्यामुळे ती हा प्रकार खूप छान बनवते अशा प्रकारच्या पोळ्या बनवून प्रवासात नेल्या जातात जसे गुजरात मध्ये थेपले नेतात तसेच राजस्थान मध्ये अशा प्रकारची रोटी बनवून बरोबर नेतात म्हणजे चहा बरोबर खाता येते भाजी ची गरज पडत नाही.माझ्याकडे आज पण रोजच्या पोळीबरोबर अशा पाच-सहा रोट्या शेवटी बनवण्याची पद्धत आहे ती वर्षानुवर्षे चांललीच आहे Chetana Bhojak -
गुढीपाडवा थाळी दुपडी, आमरस,आलूचनाकरी,खीर (gudipadwa thali recipe in marathi)
#gp#गुढीपाडवाथाळीगुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वेदांगज्योतिषयाग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर 'पाडवो' वा 'उगादी' अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.आज सिंधी लोकांची झूलेलाल जयंती पण आहेआज प्रत्येक घराघरातून गोड-धोड असे बनवून आनंद साजरा केला जातो देवाला नैवेद्य दाखवून स्वतः सहपरिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतातआज गुढीपाडवा निमित्त स्पेशल मेनू मध्ये दुपडी रोटी आणि आमरस, चना आलूआणि खीर हा मेनू तयार के Chetana Bhojak -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
आमरस (amras recipe in marathi)
#gp #गुढीपाडवा..फळांचा राजा आंबा.. राजाच असल्यामुळे त्याचा सगळा कारभार राजेशाही थाटाचा.. केसरी पिवळाधमक रंग .. मधाळ वास.. स्वर्गातील अमृतालाही लाजवेल अशी गोड मधुर चव ...सगळं अप्रतिम आणि नंबर वन.. बघताच क्षणी मोहात पाडणारा .. आंबा पिकायला लागला की जो सुगंध आणि दरवळ सुटतो ..त्या नुसत्या वासानेच वेड व्हायला होतो माणसाला.. असा हा कोकणचा राजा ..त्याने पिढ्यान् पिढ्या सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवले आहे .. गाजवत आहे आणि गाजवेल यात तिळमात्र शंका नाही.. शेकडो वर्ष लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असा हा राजा.. लोकप्रियतेच्या बाबतीत चिरंजीवी भव असा आशीर्वाद मिळालेला हा राजा.. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेला कधी ओहोटी लागेल किंवा त्याच्या साम्राज्यावर चा लोकप्रियतेचा सूर्य अस्ताला जाईल.. हे केवळ त्रिवार अशक्य.. आपण वर्षानुवर्ष आंबा खात असलो तरीही दरवर्षी याची आतुरतेने वाट पाहत असतो.. तसे हल्ली जानेवारी महिन्यापासूनच बाजारात आंबे दिसू लागतात.. पण मी दरवर्षी या राजाला गुढीपाडव्याला म्हणजेच नववर्षात आणून त्याचा स्वाद नव्याने घ्यायला सुरुवात करते...*अधीर होईल मन पुन्हा सुखाने..वाट पाहील ते ही आनंदाने..तू भेट ना रे रोज रोज नव्याने.*या गाण्यासारखीच सगळ्यांचीच थोड्या फार फरकाने या राजाप्रती अवस्था असते.आंब्या पासून आपल्याला आंबा बर्फी ते आंबा आईस्क्रीम अशा असंख्य रेसिपीज तयार करता येतात.. परंतु या सगळ्या रेसिपीज असल्या तरी आम रसाला त्याची तोड नाही.. कारण अआम रसापासूनच या सर्व रेसिपी तयार केल्या जातात.. आमरस तयार करणे हा एक फार सुखद सोहळा असतो.. आंबे बाजारातून आणल्यावर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणे.. नंतर पाण्यातून काढून हळुवार सुती कपड्याने पुसून घेणे.कुठेही धडाधडा केलेलं चालतनाहीसगळंकसं नाजूक.. Bhagyashree Lele -
कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi)
#goldenapron3#week18#rotiह्या रोटी ची गोष्ट अगदी सोपी आहे। लोकडाऊन मध्ये चपाती केली, फुलके केले नान केले पण लेका ने तंदुरी रोटी मागितली। पण घरात तंदूर नाही म्हणून तंदुरी रोटी करायची कशी? माज बसळपण पंजाबी लोकान मध्ये गेलं। आई जिथे राहते तिठे 80 टक्के वस्ती म्हणजे पंजाबी। ती लोका स्वतः चा एक तंदूर बनवतात आणि नॉनव्हेज असला की दरेक जण आपल्या घरी तंदुरी रोटी कराहायचे। तसा तंदूर चा आकार कढई सारखा अर्थात कढई च कड म्हणजे तंदूर तेंव्हा मी कढई मध्ये तंदुरी रोटी try केली आणि अखेर जमली बुआ। Sarita Harpale -
आमरस (aamras recipe in marathi)
#मँगो आमरस हे सर्वात बेस्ट आहे,,,याचा आनंद काही वेगळाच,,,हा आमरस पितांना असे वाटते की ,याचा सारखा आनंद कशातच नाही...सद्या दररोज आंबा आंबा आणि फक्त आंबा च.... Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या (5)