कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पुलाव चे तांदूळ शिजवून घेतले. सगळे साहित्य काढून घेतले. आणि कैरीचा कीस करून घेतला.(कैरीचा कीस तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता).
- 2
आता कढईत तेल गरम करून जीरे मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हिरवी मिरची घालावी. चणा डाळ आणि शेंगदाणे तेलात 2 मिनिटे शिजवून घ्यावे. आता कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. गोडलिंब, हळद आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे. कैरीचा कीस आणि ओल्या नारळाचा खोब्राकीस घालून 1 मिनिट शिजवून घ्यावे.
- 3
या मिश्रणात आता शिजलेला भात मिक्स करून घ्यावा. एक वाफ काढून घ्यावी.
- 4
कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. आपला कैरीचा भात तयार आहे. गरम गरम सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#MDRमदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात...., Supriya Thengadi -
-
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरी भात (kairi bhaat recipe in marathi)
#चैत्र गौर स्पेशल# चैत्र गौर नैवेद्यासाठी करतात .पण ऐकून तोंडाला पाणी सुटले ना,एकदम सोप्पा करायला नि खायला पण मस्त लागतो.नास्ता म्हणून खा किंवा जेवण म्हणून मस्त या दिवसात करायला. Hema Wane -
कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17Mango ..raw mango Bharti R Sonawane -
फोडणीचा भात रेसिपी (fodnicha bhat recipe in marathi)
फोडणीचा भात रेसिपी आजची ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून तर कधी ताजा भात शिजवून ही भाताची रेसिपी करतो. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून केलेला फोडणीचा भात रेसिपी. Rupali Atre - deshpande -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
कैरी भात (kairi bhat recipe in marathi)
# कैरी भात खुप छान , थोडा आंबट खमंग व नजरेने ही छान खाता येणारा, म्हणजे आपण कोणताही पदार्थ नजरेने च खातो, असा हा कैरी भात. सगळ्यांच्याच आवडणाारा पचायला ही हलका आहे व आता कैर्यांचा सीझन ही संपत आला आहे . तेंव्हा करून बघा. Shobha Deshmukh -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#KKR हा आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा अतिशय चटपटीत आणि झटपट होतो आणि २-३ टिकतो जेवणाची लज्जत वाढवणारा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#Kkrउन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतोकांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते Sapna Sawaji -
-
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#KRR उन्हाळा कडक आहे गर्मी ही खुप आहे अश्या वेळी कैरी, ताक लिंबु हे जेवणात हवेच . त्या साठी कैरी भात पण छान लागतो. Shobha Deshmukh -
-
-
चटपटीत कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होतेआणि अगदीं झटपट होते. उन्हाळ्यासाठी खास Mrs.Nilima Vijay Khadatkar -
नारळ भात (NARAL BHAT RECIPE IN MARATHI)
नावावरून गोड भात आठवला ना पण नाही हा मीठ मिरची च्या चवीचा नारळ भात आहे करून बघा कधीतरी रोजच्या पेक्षा वेगळी चव Prachi Manerikar -
-
फोडणीचा दही भात (Fodnicha dahi bhat recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याच्या दिवसात रात्री साठी दही घालून भात व त्यावर खमंग फोडणी जोडीला सांडगी मिरची व पापड म्हणजे सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
कैरी - पुदिना सरबत (Kairi Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यासाठी खास झटपट आणि थंडगार कैरी - पुदिना सरबत. चवीस अतीशय छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
दही पखाला भात (Dahi pakhala bhat recipe in marathi)
ओडिया चा समर स्पेशल राईस प्रकारे साधारण दहीभात सारखाच असतो पण चवीला v हेल्थ साठीअतिशय सुंदर असतो. भातापेक्षा हा भात जास्त पातळ असतो. Charusheela Prabhu -
-
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीसध्या उन्हाळा सुरु झालाय आणि कैरीच नाव जरी काढलंतरी तोंडाला पाणी सुटतंय....म्हणुन ही खास आंबट गोड डाळ कैरी...... Supriya Thengadi -
कैरीची डाळ (kairichi daal recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीची डाळ Rupali Atre - deshpande -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KKR#कैरी#कैरीपन्हेउन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी. Chetana Bhojak -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कैरी नारळ चटणी - नीर डोसा (Kairi Naral Chutney Neer Dosa Recipe In Marathi)
#KKR#कैरी चटणी#नीर डोसा Sampada Shrungarpure -
-
-
अबोली डाळ कैरी (aboli dal kairi recipe in marathi)
#dr आपण नेहमी कांदा कैरी किंवा डाळ कैरी बनवत असतो परंतु मी येथे डाळीत लाल मिरच्या शेंगदाणे लसूण टाकून नाविन्यपूर्ण अबोली डाळ कैरी बनवली अत्यंत टेस्टी व झणझणीत लागते चला पाहुयात कशी बनवायची ते ..…. Mangal Shah -
झणझणीत कैरी शेंगदाणा चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKR #KRR कैरी रेसिपीज. सध्या बाजारात भरपूर कैऱ्या आल्या आहेत . त्याचे अनेक प्रकार आपण बनवतो . उदाहरणार्थ - पन्हे, ताजे ताजे लोणचे, साखरआंबा , चटण्या .... वगैरे .मी येथे कच्चा शेंगदाणा, लसून टाकून झणझणीत कैरी चटणी बनवली आहे. खूपच यम्मी लागते . चला तर पाहुयात कशी बनवायची..... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16206816
टिप्पण्या