कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#BKR

#BKR

पुढे वाचा

सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#BKR

#BKR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-40 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीसांडगे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 3-4कडीपत्ता
  5. 2-3 टीस्पूनलालतिखट
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 2-3 टेबलंस्पून तेल
  10. 1 टेबलंस्पून शेंगदाणा कूट
  11. चवीनुसारमीठ
  12. गरजेनुसार पाणी
  13. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-40 मि
  1. 1

    प्रथम कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा तेल गरम झाले कि त्यात सांडगे तळून घ्या. कांदे, टोमॅटो कट करून घ्या.

    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता सांडगे तळलेल्या तेलात जीरे, मोहरी, कडीपत्ता टाकून फोडणी तयार करा.आता यात कांदा, हळद, आणि तिखट ऍड करा. कांदा 4-5 मिनिटे परतून घ्या नंतर टोमॅटो ऍड करा परतून घ्या.

    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता यात तळलेले सांडगे ऍड करा. मीठ आणि दाण्याचा कूट ऍड करून गरजेनुसार पाणी टाका आणि 15- 20 मिनिटे सांडगे शिजून घ्या. गरज वाटल्यास अजून पाणी ऍड करा. आणि झाकून सांडगे शिजून घ्या.

    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त सांडगा भाजी तयार वरून कोथिंबीर घालून पोळी, भाकरी बरोबर सर्व्ह करा.

    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सांडग्याची मोकळी भाजी (Sandgyachi Mokli Bhaaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
15 मे 2022 16:01 रोजी
पुणे

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला भिन्डी दो प्याजा (Masala Bhindi Do Pyaza Recipe In Marathi)
  2. गवारीची भाजी (Gavarichi Bhaji Recipe In Marathi)
  3. घोसाळे जवळा भाजी (Ghosale Javla Bhaaji Recipe In Marathi)
  4. नागपुरी डाळकांदा (Nagpuri Dalkanda Recipe In Marathi)
  5. आलू स्टफ्ड तवा कुलचे विद कैरी मिन्ट चटणी (Aloo Stuff Tava Kulcha Recipe In Marathi)
  1. ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
  2. आलू स्टफ्ड तवा कुलचे विद कैरी मिन्ट चटणी (Aloo Stuff Tava Kulcha Recipe In Marathi)
  3. नागपुरी डाळकांदा (Nagpuri Dalkanda Recipe In Marathi)
  4. गीलके ची भाजी (Gilkyachi Bhaaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16228168
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close