नागपुरी डाळकांदा (Nagpuri Dalkanda Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
नागपुरी डाळकांदा (Nagpuri Dalkanda Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ तीन तास पाण्यात भिजवून घ्यावी. चांगली भिजले कि डाळ उपसून घ्यावी. कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. खसखस, खोबरे ची पेस्ट बनवून घ्यावी.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,हिंग,हळद,लसूण पेस्ट घालून परतावे. त्यात खसखस खोबऱ्याची पेस्ट, चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून छान परतवून घ्यावे. तिखट हळद आणि सावजी मसाला घालून छान परतून घ्यावे.
- 3
मसाल्यात भिजवलेली हरबर्याची डाळ घालावी मीठ घालावं आणि पाणी घालून डाळ शिजवून घ्यावी. आणि डाळ कांद्याची भाजी गरम गरम पोळीबरोबर खायला द्यावी
Similar Recipes
-
नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील mutton ह्या की-वर्ड निवडून आज मी नागपुरी स्पेशल सावजी मटण ची रेसिपी बनवली आहे. सरिता बुरडे -
सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#KS3# सावजी डाळकांदाविदर्भामध्ये सावजी पदार्थ चवीने खाल्ले जातात. सर्व पदार्थ चांगली झणझणीत असतात. तसे विदर्भात इतर प्रांतात पेक्षा जास्त तिखट खाल्ल्या जाते. भाजीसाठी अति उत्तम पर्याय म्हणून हा डाळकांदा बघितला जातो. Rohini Deshkar -
नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#नागपुरी डाळ मसाला Rohini Deshkar -
नागपुरी पातोडी भाजी (patodi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझ्या आवडत्या रेसिपीनागपुरी सावजी पातोडी भाजी खूप फेमस आहे.बेसनाच्या विविध प्रकारच्या भाज्या होत असतात.यापूर्वी मी बुंदी ची भाजी ची रेसिपी दिली आहे.ही पण त्या प्रकारात मोडते,पद्धत थोडी वेगळी आहे.चला तर आपण पाहू पातोडीची भाजी.... MaithilI Mahajan Jain -
-
सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
#सावजी पाटोडीमी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
गवार रस्सा सावजी स्टाईल (gavar rassa saoji style recipe in marathi)
पश्चिम महाराष्ट्रात जसा अक्खा मसूर प्रसिद्ध आहे ,तसाच नागपूरला "सगळा गवार" म्हणून ही भाजी प्रसिद्ध आहे .सावजी स्टाइलची ही भाजी ..शेवग्याच्या शेंगेसारखी गवार ओरपायची ..आज भाजीवाल्याकडे अस्सल गावरान गवार मिळाल्यामुळे हा बेत संपन्न झाला Bhaik Anjali -
नागपुरी तर्री पोहे (nagpuri taari pohe recipe in marathi)
पोहे म्हणजे सगळ्यांची आवडती डिश पण नागपूरमध्ये पोहे हे तरी म्हणजेच रस्सा बरोबर खातात असतो खूप मजा येते खायला माझ्या मुलीची अतिशय आवडतीअशी डिश आहे गावरान चण्याची उसळ एकदम पातळ रस्सा म्हणजेच तरी त्याबरोबर हे पोहे खातात. नागपूर मध्ये गल्लोगल्ली हे ठेल्यावर हे पोहे विकायला असतात Deepali dake Kulkarni -
शेंगदाण्याची चटणी /शेंदाणा भाजी (shengdanyachi bhaji recipe in marathi)
ऊनाळयात भाज्या कमी मिळतात तर तेथे हि भाजी बनवतात #ks4 Punita Bhatia -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही .... शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..चला तर मग...💃💕 Vasudha Gudhe -
झणझणीत सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसावजी म्हटले की...आहाहा डोळ्यासमोर येते ते मस्त लाल तर्री वाले झणझणीत चिकन, मटण. अगदी तोंडाला पाणी सुटते बघून. नागपूरचे पर्यायी नाव काय, असे कुणी विचारले तर साहजिकच उत्तर येईल, 'संत्रानगरी....' पण पट्टीच्या खवय्यांना जर विचारले तर ते आणखी एक नाव जोडतील, ते म्हणजे, 'सावजीनगरी'. अख्ख्या भारतात सावजी म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. नागपूर हे खवय्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे ते फक्त सावजीसाठीच. झणझणीत नागपूरची ही झणझणीत ओळख आहे. बाहेरगावचे असो की परराज्याचे लोक. नागपूरला आल्यावर सावजीचा आस्वाद नक्कीच घेतात. अश्या ह्या झणझणीत सावजीच्या प्रकारातील सावजी चिकन ची रेसिपी मी शेअर करते आहे. एकदा सावजी खाऊन बघा, पुढचे कित्येक दिवस त्याची चव जिभेवरचं रेंगाळेल. सरिता बुरडे -
ढाबा स्टाईल दाल तडका (Dhaba Style Dal Tadka Recipe In Marathi)
#BPRनेहमी आपण बाहेर जेवायला गेलो कि हमखास दाल तडका घेतोच. दिल्ली साईड ला गेलो कि हरबरा डाळीची डाळ मिळते खूप मस्त लागते ही दाल नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
नागपुरी वांग्याचं भरीत (nagpuri wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11#नागपुरी वांग्याचे भरीतगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक11 मधुन पातीचा कांदा हे की कीवर्ड घेऊन मी पातीचा कांदा आणि मस्त झणझणीत नागपुरी भरीत बनवला. Deepali dake Kulkarni -
तुरडाळीचा डाळकांदा (toordachicha daadkanda recipe in marathi)
#GA4 #week13#KeywordTuvarतुरीच्या डाळीच वरण आमटी तर आपण रोज करतोच. पण त्याचा डाळकांदा सुद्धा चवीला छान होतो. भाजी नसेल तेव्हा डाळकांदा हा एक ऊत्तम पर्याय आहे.. जान्हवी आबनावे -
वाल पापडीची भाजी (Val Papdi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वाल पापडीची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सावजी दाळकांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#सावजीदाळकांदापहिल्याच्या काळात लग्नात दाळकांदची भाजी राहात होती, पण आता काळ बदलला आहे आता लग्नात पनीर छोले किंवा डाळ माखणे असं भाज्या राहातात आमच्या इकडे दाड कांद्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे, उन्हाळ्यात तसाही भाज्याच्या काही सुचत नाही म्हणून दाळकांदे पाठवडी हे भाज्या खूप चालतात, आज मला भाजीचा काही सुचत नव्हता म्हणून मी दाडकांंदे द्या ची भाजी केले त्याची रेसिपी मी तुमच्यासमोर आणत आहे आनंद घ्या सावजी डाळकांदा ची रेसिपी... Mamta Bhandakkar -
रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi)
#BKR#रस्सेदार ढेमसउन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजीमसाला घालून रस्से दार भाजी जेवणाची लज्जत वाढवते....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
खसखस ची भाजी (khaskhas chi bhaji recipe in marathi)
खसखस ला poppyseeds असे नाव आहे, हिंदी मधे अफू के बीज असे ही म्हणतात. बंगाली लोक पोस्तोदाना असेही संबोधतात. हि भाजीखूप कमी लोकांना महित आहे. माझी हि अवड़ती भाजी आहे . माझे मिस्टर पहिलयंदा माझ्या माहेरी आले होते तेव्हा माझ्या आई ने हि भाजी बानविली होती, ती खाऊन माझे मिस्टर खूप खुश झाले आणि त्या नंतर हि आमची नेहमिची डिश झाली. Dr.HimaniKodape -
सावजी नागपूरी पाटवडी (saoji nagpuri patvadi recipe in marathi)
#सावजी नागपूरी पाटवडी Mamta Bhandakkar -
नागपुरी भरलं ढेमस (bharla dhemse recipe in marathi)
#Cooksnap@Deepali dake तुमची रेसिपी नागपुरी भरलं ढेमस ही रेसिपी छान झाली होती. काही बदल करून मी ही रेसिपी बनवली आहे .खूप छान झालीये.thank you Roshni Moundekar Khapre -
लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR लाल भोपळ्याची भाजी विदर्भातील भागात मोठ्या प्रमाणावर बनवली जाते.महालक्ष्मी, गणपती प्रसादात आवर्जून बनवतात भोपळा हा शरीरास उपयुक्त असा पदार्थ आहे Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
सावजी चिवळी (SAOJI CHIVALI RECIPE IN MARATHI)
कुक पॅडवर सध्या खूप बघत आहे चिवळीचा झुणका चिवळीची बेसन आणि बरच काही.मला खरं सांगू तर झुणका बिलकुल आवडत नाही.मग डिसाईड केले की काहीतरी सावजी आणि झणझणीत बनवावे चिवळी चे.बनवली तर मग सावजी स्टाइल चिवळी भाजी.आणि काय सांगू इतकी टेस्टी झाली आहे की बोटं चाटत रहावे.चला तर मग बनवूया सावजी चिवळी. Ankita Khangar -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सिझनल वेजी लोडेड सब्जी (seasonal vegetables recipe in Marathi)
काही विशेष भाज्या मिळतात या सिझनल भाज्या वापरून केलेली ही भाजी चला तर पाहूया ही रेसिपी..... Prajakta Vidhate -
चणा डाळ घातलेले ढेमसे (chana daal ghatlele dhemse recipe in marathi)
#भाजी या दिवसात भाज्या कमी असतात.. मग आहे त्या भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारे केल्या की जरा चव बदलते.. म्हणून मग मी आज चणा डाळ घातलेले ढेमसे बनविले आहे. आमच्याकडे सर्वांनाच ही भाजी आवडते. मग कधी या भाजीला रस्सा करावयाचा, तर कधी कमी रस्स्याची... मात्र ढेमसेची भाजीला शिजायला वेळ जरा जास्त लागतो. आणि पाणीही... Varsha Ingole Bele -
हदग्याच्या फुलांची चमचमीत भाजी (hadgyachya fulanchi bhaji recipe in marathi)
हादग्याची फुलेही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतात या फुलांची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात अगदी सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते प्राथमिक बनवण्यात हादग्याच्या फुलांची चमचमीत भाजी Supriya Devkar -
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिनवाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघाखूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16233100
टिप्पण्या