कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#BRK
सकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्याला काय करावे हा खरच प्रश्नच असतो,शिवाय हेल्दी ही हवे,म्हणून खास झटपट होणार्या रवा अप्प्यांची रेसिपी......

#BRK
सकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्याला काय करावे हा खरच प्रश्नच असतो,शिवाय हेल्दी ही हवे,म्हणून खास झटपट होणार्या रवा अप्प्यांची रेसिपी......

पुढे वाचा

रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#BRK
सकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्याला काय करावे हा खरच प्रश्नच असतो,शिवाय हेल्दी ही हवे,म्हणून खास झटपट होणार्या रवा अप्प्यांची रेसिपी......

#BRK
सकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्याला काय करावे हा खरच प्रश्नच असतो,शिवाय हेल्दी ही हवे,म्हणून खास झटपट होणार्या रवा अप्प्यांची रेसिपी......

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. दिड कप रवा
  2. 1 कपताक
  3. 1कांदा चिरुन
  4. 1 चमचाजीरे
  5. मीठ चवीनुसार
  6. कोथींबीर
  7. चटणीसाठी
  8. ओले खोबरे
  9. 1 चमचाचणाडाळ
  10. चार,पाच मिरच्या
  11. मीठ,साखर चवीनुसार
  12. लिंबाचा रस
  13. जीरे ,मोहरी
  14. लाल सुक्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    प्रथम रव्यात ताक घालुन थोडे कोमट पाणी घालुन पंधरा मिनीट झाकुन ठेवा.कांदा बारीक चिरुन तेलात गुलाबीसर परतुन घ्या.

    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता भिजवलेल्या रव्यात चवीनुसार मीठ,जीरे,कोथींबीर आणि परतलेला कांदा घाला.आवश्यक तेवढे पाणी घालुन बॅटर करुन घ्या.अप्पे पात्र गरम करुन त्यात तेल सोडुन अप्पे करुन घ्या.दोन्ही बाजुंनी मस्त खरपूस होउ द्या.

    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चटणीसाठी खोवलेले खोबरे घ्या.चणा डाळ आणि हिरव्या मिरच्या तेलात परतुन घ्या.मिक्सर पॉट मधे खोबरे,मिरची,चणाडाळ,आवश्यक तसे पाणी घालुन वाटुन घ्या.मग चवीनुसार मीठ,साखर घाला,लिंबाचा रस घाला.आणि वरुन जीरे,मोहरी लाल मिरचीचा तडका द्या.चटणी तयार.

    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम रवा अप्पे चटणी सोबत सर्व्ह करा.

    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
06 जून 2022 13:31 रोजी
Mumbai

टिप्पण्या (10)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
22 जून 2022 14:41
@cook_25492002
Bahut badhiya 👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
  2. नाचणीची आंबोळी (Nachnichi Amboli Recipe In Marathi)
  3. राजगिरा बनाना स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
  4. गरमागरम - सांजा (Sanja Recipe In Marathi)
  5. झणझणीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  1. व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज (Veg Burgers French Fries Recipe In Marathi)
  2. उपमा (Upma Recipe In Marathi)
  3. रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
  4. टिकाऊ कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16284889
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close