नाचणीची आंबोळी (Nachnichi Amboli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात नाचणीचे पीठ, रवा व तांदळाचे पीठ किंवा मैदा मिसळून त्यात दही घालून सारखे करून घ्या. दह्याच्या व पिठाच्या गुठळ्या मोडून
घ्या. - 2
जीरे, मीठ, मिरच्या, लसूण व कोथिंबीर खलबत्त्यात कुटुन घ्या. हे सर्व एकत्र मिसळून घ्या. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही असे रवा डोश्याच्या पिठाप्रमाणे ठेवा. बारीक कापलेला पालक किंवा मेथी सुद्धा हवे असल्यास घालू शकता.
- 3
मध्यम तव्यावर नॉनस्टिक किंवा बिडाचा तवा गरम करून हे पीठ एक एक डाव जरा उंचावरून सोडा. तव्यावर पडले की चुर्र्र आवाज होतो व आंबोळी सारखी जाळी पडते. थोडे तेल सोडून झाकण ठेवुन दोन तीन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. मग परतून परत थोडे तेल सोडा.
- 4
दुसर्या बाजूने ही छान झाल्यावर ताटात काढून घ्या. नाचणीची आंबोळी तयार.
- 5
नाचणीची आंबोळी पुदिना चटणी, खजूर चटणी, दह्यासोबत गरम गरम सर्व्ह करा. बरोबर गाजराची किंवा बिटाची कोशिंबीर दिली तर आयर्न नाश्ता आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नाचणीची आंबील (nachnichi ambil recipe in marathi)
#trending समर स्पेशल ड्रिंक म्हणाल तर माझ्यासाठी नाचणीची आंबील हे एक नंबर वर आहे.नाचणी फायबर युक्त असून तिच्या सेवनाने रक्तवाढी ला मदत होते ,तसेच कोलेस्टेरॉल कमी करते ,रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य ठवते अशी ही बहुगुणी नाचणी लहान बाळापासून वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना अतिशय उपयुक्त आहे.म्हणूनच मी आज या नाचणीच्या आंबील ची रेसिपी शेयर करत आहे अगदी सोपी व पौष्टिक अंबिल कशी करायची ते बघू.. Pooja Katake Vyas -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#bfrसकाळची गडबडीची वेळ.ऑफिसेसची सगळ्यांची घाईचीच वेळ.पण ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडायचेच नाही हा माझ्याकडचा नियम.आम्ही सगळेच कटाक्षाने पाळतो.आदल्या रात्री अगदीच काही लवकर जेवत नसलो तरी7-8तासांनंतर भूक ही लागतेच.त्यामुळे 8:30-9:00ही ब्रेकफास्टची वेळ निश्चित असते.सकाळचे खाणे राजासारखे असावे या प्रमाणे एखादे फळ,ताजे आणि चटकन होणारे आणि घरचेच पदार्थ,दूध असे असतेच.काही नाही जमले करायला तर पोळीभाजीही चालतेच.पण डब्यातही तेच खायचे असल्याने शक्यतो विविधता असतेच.आता काही लोक नाश्ता करत नाहीत.यातही अनेक मतप्रवाह आहेत.ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीच्या उपासाचं चक्र ब्रेक करणं.संतुलीत ब्रेकफास्ट केल्याने दिवसभर शरीराला लागणारी उर्जा मिळते.ब्रेकफास्ट करणाऱ्यांना आरोग्यदायी खाण्याच्या सवयी माहित असतात.पण काही डाएट कंट्रोल या नावाखाली खूप वेळ भूक मारतात.न्याहारी न केल्याने शरिराचे सर्केडिअन क्लॉक बिघडतं.सकाळी शरिराचा मीटर सुरु करताना कार्ब्जयुक्त आहाराला शरिर चांगला प्रतिसाद देतं,त्यामुळे इन्सुलिनची निर्मिती नियंत्रीत रहाते.असं संशोधन सांगते.आपल्याकडे 4-5तासपर्यंत शरिराला उर्जा पुरवणारे बरेच पदार्थांचे प्रकार उपलब्ध आहेत.सगळ्यांच्या आवडीचे असतील असे नाही पण अधूनमधून यातही प्रत्येकाची आवड जपता येतेच.त्यामुळे ब्रेकफास्ट या महत्वाच्या अविभाज्य खाण्याला फाटा न देता हेल्दी काहीतरी रोज सकाळी खायला हे हवेच!! Sushama Y. Kulkarni -
नाचणीची भाकरी (Nachnichi Bhakri Recipe In Marathi)
#MDRनाचणीची मऊ आणि पौष्टिक भाकरी आईला खूप आवडते Charusheela Prabhu -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1अंबोळीचे माझं लहानपणापासूनच नात आणि माझ आजोळ कोकणातलं त्याच्यामुळे आजी नेहमी आंबोळ्या करायची त्या काळात मिक्सर नसायचे तर तिच्याकडे पीठ वाटायला रूबवण होत. पीठ त्याच्यातच वाटायची. ति आंबोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीनी बनवण्याची.ति मुगाच्या डाळीची आंबोळ्या ही खास रेसिपी त्यामुळे हि रेसीपी खूप खास माझ्या आठवणीत आहे. Deepali dake Kulkarni -
-
-
नाचणीची पेज
हा अतिशय जुना व पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी आपले घरात आजी असताना लहान मुलांना जरूर बनवून खाऊ घालत असे. उन्हाळ्यात नाचणीची पेज ही शरीरासाठी अतिशय थंड पो षक पौष्टिक व पोटभरीचा अशी आहे. ह्यात कॅल्शियम आणिआयर्न भरपूर प्रमाणात मिळते. चला तर मग पाहूया याची रेसिपी. Sanhita Kand -
खुर-आंबोळी (amboli recipe in marathi)
#ks1 #स्पेशल बकर्याचे खुर भाजी व सोबत आंबोळी मस्त मेणू जमला. Dilip Bele -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
-
मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi)
#PBR हिवाळ्यात भरपूर ताज्या भाज्या येतात. या दिवसात मटार अतिशय ताजा मिळतो. पंजाब मध्ये अनेक प्रकारचे पराठे तयार करतात. काही बटाट्याचे,मेथीचे, मुळ्याचे इत्यादी... मी येथे मटार बटाटा वापरून खमंग पराठे तयार केले. चला पाहूयात कसे तयार करायचे.. Mangal Shah -
-
नाचणीची भाकरी (nachnichi bhakhri recipe in marathi)
#GA4#Key Words 20#Ragi (नाचणी)# (मऊसूत डिझाईन नाचणीची भाकरी)नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग[१](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. Archana Sunil Ingale -
इंस्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
#cooksnap रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आज सकाळी असाच विचार करताना आपल्या ग्रुप मधल्या प्रगती हकीम यांच्या इंस्टंट रवा डोसा ची रेसिपी पाहिली आणि ठरवलं आज हाच नाश्ता करायचा. त्यांच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करून मी आज डोसे केले आणि खरच खुपच छान झाले. कमी वेळात पटकन होणारे आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. थँक्यू प्रगती ताईPradnya Purandare
-
-
इंस्टेंट रवा उत्तपम (Instant Rava Uttapam Recipe In Marathi)
#SDR#रवाउत्तपमउन्हाळ्यामध्ये खूप हेवी असे रात्रीचे जेवण जात नाही खूप हलकेफुलके जेवण जाते. त्यात माझ्याकडे रात्री जास्त तर पोळी ,भात ,भाजी असे जेवण आवडीने घेत नाही जास्त करून स्नॅक्स चे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतो त्यातला सर्वात लोकप्रिय असा माझ्या घरात सगळ्यांचा आवडता इंस्टंट रवा उत्तपम मी नेहमीच तयार करतेझटपट बनणारा पटकन असा हलकाफुलका उत्तपम हा प्रकार रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
नाचणीचे आंबील (nachniche ambil recipe in marathi)
#HLRनाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात.नाचणी पचायला हलकी असते आजारातून उठलेल्या साठी नाचणी एकदम उत्तम आहे नाचणी खाऊन पोटाच्या तक्रारी होत नाही थंड रक्तदोष दूर करणारे पित्तशामक आहे दूध साखर टाकून नाचणी सत्व किंवा खीर लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण भरपूर आहे हाडांचे आजार असणाऱ्यांना नाचणी हा एक योग्य पर्याय आहे असे एक ना अनेक नाचणी खाण्याचे फायदे आहेत लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत तुम्ही सर्वांना देऊ शकता Smita Kiran Patil -
नाचणी (नागली/रागी) डोसा (nachni dosa recipe in marathi)
#नाचणी/रागी डोसा. नाचणी हे श्रीधान्य आहे.लोहाचे प्रमाण यात जास्त आहे. नाष्टयासाठी पौष्टिक, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा मधील इडलीचा झटपट प्रकार कोणता? याचे उत्तर आहे. रवा इडली. मी आज माझी रवा इडली ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#रेसिपी क्र.2नाचणी व रवा वापरून उत्तपम च वेगळे कॉम्बो एकदम सुपरहिट नाश्ता .झटपट बनतो शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
-
झणझणीत कांदा पात भाकरी (kanda pat bhakhri recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी कांद्या पातीपासून अनेक प्रकार आपण बनवू शकतो. काही डाळी टाकून, पीठ पेरून ... वगैरे . इथे मी ज्वारीच्या पिठात कांदा पात टाकून एक नाविन्यपूर्ण रेसिपी तयार केली चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
तांदळाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
#कूक स्नॅप रेसिपी साठी मिसेस कीर्ती किल्लेदार यांची तांदळाचे धिरडे ही रेसिपी मला खूप आवडली. आणि ही रेसिपी खूप कमी वेळात तयार झाली. खूप खूप धन्यवाद कीर्ती शिलेदार मॅडम.🙏🙏🙏 सायली सावंत -
नाचणीची आंबील (nachani ambil recipe in marathi)
#नाचणीची आंबील सकाळच्या नाष्ट्या साठी पौष्टीक रेसिपी आहे. शरीराला थंडावा मिळतो व पोटही भरते करायला सोपी रेसिपी चला तर बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
-
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1#आंबोळीकोकणात घरोघरी नाष्टा मध्ये बनवला जाणारा आंबोळी हा पदार्थ मी आज बनवला आहे आपण चहा सोबत किंवा नारळाची चटणी लाल मिरच्यांची टोमॅटो चटणी कशा सोबत पण आपण खाऊ शकतो. Gital Haria -
More Recipes
टिप्पण्या