व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज (Veg Burgers French Fries Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BRK
रेडिमेट बर्गर पॅटीस पासून केलेला बर्गर फ्रेंच फ्राईज हे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे

व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज (Veg Burgers French Fries Recipe In Marathi)

#BRK
रेडिमेट बर्गर पॅटीस पासून केलेला बर्गर फ्रेंच फ्राईज हे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2रेडी बर्गर पॅटी
  2. 2बर्गर ब्रेड
  3. थोडासाकोबी धून बारीक चिरलेला
  4. 1 चमचाचिली फ्लेक्स
  5. तळण्यासाठी तेल
  6. 1/2 वाटीमेयोनिस
  7. 1/2 वाटीहॉट अँड स्वीट सॉस
  8. 2 वाटीरेडी फ्रेंच प्राईस
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम बर्गर पॅटी व फ्रेंच प्राईस सोनेरी रंगावर खुसखुशीत तळून घ्यावे

  2. 2

    मग बर्गर ब्रेड तव्यावर गरम करत ठेवावा मग त्याला मेयोनीस आणि सॉस व्यवस्थित लावा

  3. 3

    चिली फ्लेक्स भुरभुरावे,मग कोबी थोडे मीठ घालून पसरवावे मग एका तुकड्यावर पॅटी ठेवून मग दुसरा ब्रेड त्यावर ठेवून बर्गर रेडी होतो

  4. 4

    फ्रेंच फ्राईज वर मीठ घालावं आवडत असल्यास ते पेरीपेरी मसाला घालावा व तो बर्गर बरोबर खायला द्यावा अतिशय टेस्टी व सुंदर असा कॉम्बो नाश्त्यासाठी तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes