शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#TBR
झटपट तयार होणारा हेल्दी आणी टेस्टी पदार्थ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहीत्य घ्या.
- 2
आता कढईत तेल गरम करुन त्यात जीरे मोहरी घाला,तडतडले की कांदा,कढीपत्ता,मीरची घाला.परतुन घ्या.टोमॅटो घाला.परता.हळद,तीखट घालुन फोडणी करुन घ्या.
- 3
आता या मधे शेवया घाला.छान परतुन घ्या.मग आवश्यकतेनुसार पाणी घालुन चवीनुसार मीठ घाला.व उपमा वाफु द्या.
- 4
सर्व्ह करताना मस्त गरम गरम शेवई उपम्यावर लींबु पिळा,कोथींबीर घाला आणि सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16328685









टिप्पण्या (7)