चिवळीची भाजी पोळी (Chiwalichi Bhaji Recipe In Marathi)

टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋
#TBR
मुलांची शाळा सुरू झाली आहे
टिफीन बाॅक्स मध्ये रोज रोज काय द्यायचे प्रश्नच पडतो तरी पण भाजी पोळी सर्वात बेस्ट असते😋😋
चिवळीची भाजी अतिशय पोष्टीक थंड असते मुलांना उन्हाळ्यात द्यायला खूप अतिशय आवडीची डिश
चिवळीची भाजी पोळी (Chiwalichi Bhaji Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋
#TBR
मुलांची शाळा सुरू झाली आहे
टिफीन बाॅक्स मध्ये रोज रोज काय द्यायचे प्रश्नच पडतो तरी पण भाजी पोळी सर्वात बेस्ट असते😋😋
चिवळीची भाजी अतिशय पोष्टीक थंड असते मुलांना उन्हाळ्यात द्यायला खूप अतिशय आवडीची डिश
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिवळीची भाजी स्वच्छ साफ करून घेतली.
- 2
नंतर चिवळीची भाजी बारीक चिरून स्वच्छ २-३ पाण्याने धुऊन घेतले (रेती खूप राहाते काळजी घ्या)
- 3
नंतर कांदा, टमाटर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे फोडणीला टाकून कांदा घालून परतून घेतले नंतर त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करून टमाटर घालून थोडावेळ झाकून ठेवले.
- 5
नंतर त्यात चिवळीची भाजी घालून मिक्स करून थोडावेळ होवु दिले नंतर त्यात थोडे बेसन घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 6
नंतर चिवळीची भाजी तयार झाल्यावर पोळी करून घेतली.
- 7
चिवळीची भाजी, पोळी तयार झाल्यावर टिफीन बाॅक्स भरायला तयार थोडं लोणचे घालून टिफीन बाॅक्स तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झुणका पराठा (Zunka Paratha Recipe In Marathi)
#TBR#टिफीन बॉक्स रेसिपी चॅलेजशाळा सुरू झाली रोज मुलांना आवडेल असे टिफीन करायचा प्रश्नच येतोय सॅक्स चालत नाही भाजी पोळी, पराठे, लोणचे मुलं आवडीने खातात 😋😋😋 Madhuri Watekar -
चिवळीची भाजी (tilachi bhaji recipe in marathi)
उन्हाळ्यात अतिशय पोष्टीक गुणकारी थंड अशी ही चिवळीची भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar -
मोड आलेल्या मटकीचे उसळ (Mod Aalelya Matkichi Usal Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋#TBRमुलांना नवीन नवीन टिफीन हवा असतो पराठे,मी मुलांना पोष्टीक मोड आलेल्या मटकीचे उसळ देण्याचं ठरवलं माझं मुलं आवडीने खातात 😋😋 Madhuri Watekar -
काटोलाची भाजी (Katolachi Bhaji Recipe In Marathi)
श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋#SSRश्रावणात महिन्यात काटोल मिळत असते अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे 😋😋 Madhuri Watekar -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
पावसाळी भाज्या स्पेशल#msrपावसाळ्यातील वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या तरोटा,धानभाजी, गोपीन,चिवळी,तशीच एक राजगिरा भाजी अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी करून पाहीली खूप छान वाटली😋 Madhuri Watekar -
मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤 Madhuri Watekar -
मुगण्याच्या पानाची भाजी (शेंवग्या) (moongnyachya panachi bhaji recipe in marathi)
#श्नावण रेसिपी चॅलेंज🤤🤤#महाराष्ट्रयीन स्पेशल#श्नावणातील भाजी#मुगण्याच्या पानाची भाजी😋(सांधेदुखी गुडघेदुखी कॅल्शियम,लोह युक्त अशी ही भाजी)😋 Madhuri Watekar -
केळाच्या फुलांची भाजी (kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाच फुल मला मिळाले अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी लागते 😋😋 Madhuri Watekar -
पातुरची भाजी (paturchi bhaji recipe in marathi)
#msrपावसाळी भाज्या स्पेशल😋पावसाळ्यातील वेगवेगळ्या भाज्या तरोटा,धानभाजी,कुजरची भाजी त्यातली ही एक पातुरची भाजी ही फक्त पावसाळ्यात असते. Madhuri Watekar -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
अंबाडीची भाजी ही पोष्टीक मला ज्वारीच्या कण्या लावले आवडते😋 Madhuri Watekar -
कण्याची भाकरी सोबत कळण्याचा झुणका (kalnyachi bhakhri sobat kalnyacha zhunka recipe in marathi)
#KS4 #खान्देशी माझी खूप आवडीची डीश आहे😋 Madhuri Watekar -
मशरूम भाजी (Mushroom Bhaji Recipe In Marathi)
मशरूम 🍄🍄 अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे 😋😋 Madhuri Watekar -
चिऊ ची भाजी(चिवळीची भाजी) (chivlichi bhaji recipe in marathi)
#उन्हाळी स्पेशल चिऊची भाजीआमच्या कडे ही भाजी उन्हाळ्यात मिळते.ही अतिशय छान लागते शिवाय थंड असते.आमच्याकडे ह्याची पीठ भाजी च आवडते . Rohini Deshkar -
हरभरा भाजी harabhara bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात शेतात हरभरा भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते हरभरा भाजीचा घोळाना,हरभरा भाजी चे आळण, तर मी हरभरा ची मोकळी भाजी करायचा बेत केला खुप छान वाटते वर्षातुन एकदा खायला मिळते. ही भाजी चविष्ट लागते😋😋 Madhuri Watekar -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
गोबीच्या पानांची भाजी (gobi cha panachi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात गोबीचे पान खूप छान असते पानांची भाजी तर खूप छान वाटते 😋😋 Madhuri Watekar -
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
केळ फुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
मला केळफूल माझ्या काकु कडे मिळाले केळ मार्केट मध्ये मिळुन जाईल पण केळफूल मिळणे अशक्य आहे तर मी केळफूला ची भाजी पहिल्या बनवली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
झटपट रेसिपी चॅलेज#jprउकडलेल्या बटाट्याच्या भाजी होणारी रेसिपी Madhuri Watekar -
केळाच्या फुलाची भाजी(Kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाचे फुल हे बाजारात मिळत केळ अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त फळ आहे तसेच केळाचे फुला पासून सुध्दा कॅल्शियम मिळतं😋😋 Madhuri Watekar -
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
कोहळ्यांची भाजी (Kohalyachi bhaji recipe in marathi)
#SPR#स्ट्रिट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#कोहळ्याची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण (dodkyache mix daliche varan recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे#माझ्या आवडीची रेसिपी#दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण😋😋 Madhuri Watekar -
शेपुची भाजी (shepu bhaji recipe in marathi)
#WS1#विंटर रेसिपी स्पेशल चॅलेंज#सब्जी रेसिपी#शेपुची भाजी😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या