व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)

#TBR
मुलांच्या टिफिन साठी रोजचा प्रश्न असतो काय द्यावा तर मी मुलांच्या टिफिन साठी झटपट होणारा व्हेज पुलाव केला आहे जेणेकरून मुलांना पोटभर तर होतेच शिवाय भाज्याही त्यांच्या पोटात जातात

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे
- 2
भाज्या सर्व कट करुन घ्याव्या
- 3
नंतर कुकर मध्ये तेल घालून एक टीस्पून जीरे घालावे तेजपत्ता दालचिनी मिरे घालून घ्यावे नंतर त्यात कांदा घालावा कांदा थोडा मऊ झाला की गाजर सिमला मिरची फ्लॉवर घालून घ्यावे थोडे तेलात परतवावे नंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून घ्यावे
- 4
तांदूळ परतवून घ्यावे त्यात सर्व मसाले टाकून घ्यावे चवीनुसार मीठ घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालावे कुकरचे झाकण बंद करून दोन शीट्टी करून घ्याव्या
- 5
छान व्हेज पुलाव तयार मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारा पदार्थ
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)