वांगी भरीत थालीपीठ (Vangi Bharit Thalipeeth Recipe In Marathi)

Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
वांगी भरीत थालीपीठ (Vangi Bharit Thalipeeth Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी शिल्लक राहिलेल्या वांग्याचे भरीत एका बाऊलमध्ये घ्यावे त्यामध्ये सर्व पिठ आणि मसाले ऍड करावेत
- 2
आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळा तयार करून घ्यावा
- 3
हाताला थोडेसे तेल लावून तयार पिठाचा एक छोटासा गोळा घ्यावा आणि नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमच्या कढाई मध्ये तेल टाकून त्यावरती थालीपीठ थापून घ्यावे नंतर त्यामध्ये पाच ते सहा हॉल करून घ्यावे म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजले जाते आणि वाफ चांगली येते
- 4
गॅस सुरू करून कढई गॅस वरती ठेवावी झाकण टाकून थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यावे
- 5
तयार थालीपीठ छान लोणचं तक्कू लोणी दही किंवा दुधा वरील साई सोबत सर्व्ह करावे घ्यावे
Similar Recipes
More Recipes
- शिळ्या चपातीची भजी (Left Over Chapati Bhajji Recipe In Marathi)
- बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
- साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
- पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
- लेफ्ट ओवर फुलका बाकरवडी (Left Over Fulka Bhakarwadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16348519

















टिप्पण्या (2)