सिम्पल दुधी फ्राय भाजी (Dudhi Fry Bhaji Recipe In Marathi)

Varsha Deshpande @varsha_deshpande
सिम्पल दुधी फ्राय भाजी (Dudhi Fry Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुधी धूवून सोलून पातळ पातळ छोट्या फोडी करून घेणे.... बाकी साहित्य काढून घेणे..
- 2
गॅसवर कढईत तेल गरम करणे त्यात जीरे, मोहरी टाकणे ते तडतडले की त्यात हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणे हिंग आणि नंतर हळद टाकणे...
- 3
दुधी भोपळ्याच्या पातळ चीरलेल्या फोडी टाकणे आणि परतणे नंतर त्यात सगळे मसाले टाकणे...परतणे...
- 4
मीठ टाकणे मीक्स करणे आणि झाकण ठेवून मीडीयम आंचेवर फोडी मऊ होईपर्यंत शिजवून घेणे......आणि वाटी मध्ये काढून घेणे वरून कोथिंबीर टाकणे.... सर्व्ह करणे....
- 5
Similar Recipes
More Recipes
- साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
- उरलेल्या भाकरीचे तुकडे/चिवडा (Left Over Bhakri Chivda Recipe In Marathi)
- बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
- उपवासाचा वरीचा केशरी भात (Upwasacha Varicha Kesari Bhat Recipe In Marathi)
- चटकदार रताळे किस (Ratale Khees Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16372114

















टिप्पण्या