कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#ASR
#कोल्हापूरी_मटण_आणि_वडे
#आषाढ_स्पेशल_रेसिपीज

#ASR
#कोल्हापूरी_मटण_आणि_वडे
#आषाढ_स्पेशल_रेसिपीज

पुढे वाचा

कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#ASR
#कोल्हापूरी_मटण_आणि_वडे
#आषाढ_स्पेशल_रेसिपीज

#ASR
#कोल्हापूरी_मटण_आणि_वडे
#आषाढ_स्पेशल_रेसिपीज

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. ८०० ग्रॅम मटण
  2. 3कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 2काकड्या
  5. 2लिंबू
  6. 1/2 वाटीसुकं खोबरं
  7. 1/4 वाटीओलं खोबरं
  8. 2 टीस्पूनकोल्हापूरी मटण मसाला
  9. 2 टिस्पून तिखट पूड
  10. 2 टिस्पून काश्मीरी तिखट पूड
  11. 1 टीस्पूनहळद
  12. मीठ चवीप्रमाणे
  13. 2 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  14. 2 टीस्पूनधणे
  15. 1 टीस्पूनजीरे
  16. 1/4 टीस्पूनमिरे
  17. 1 इंचदालचिनी तूकडा
  18. 5लवंगा
  19. 2तमालपत्र
  20. 4 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    मटण स्वच्छ धुवून त्याला आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि तिखट पूड लावून १५ मिनिटे मॅरीनेट करायला ठेवावे. नंतर कुकर मधे तेल घालून त्यात दोन बारीक चिरलेले कांदे घालून ब्राऊन होईपर्यंत परतावे. मग त्यात काश्मीरी मिरची पावडर घालून लगेचच १ वाटी गरम पाणी घालावे म्हणजे मटणाला छान लाल रंगाची तर्री येते. त्यावर मॅरीनेट केलेले मटण आणि कोल्हापूरी मटण मसाला घालून परतावे.

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत थोडं तेल घालून त्यात धणे जीरे लवंग मिरे दालचिनी तमालपत्र घालून परतावे मग त्यात १ कांदा मोठा चिरुन घालून परतणे. नंतर सुके खोबरे घालून परतावे. खोबर्याचा ब्राऊन कलर लशझाल्यावर त्यात ओलं खोबरं घालून परतावे. हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    परतलेल्या मटणामधे कांदा खोबर्याचं वाटण घालून परतून मग त्यात पाणी घालून मटण चांगले नरम होईपर्यंत शिजवावे. मी मटण फ्युचूरा कुकर मधे बारीक गॅसवर ८ मिनिटे शिजवले. मटण एकदम कोवळे होते त्यामुळे लवकर शिजले. साध्या कुकर मधे ८ ते १० शिट्या काढून मटण शिजते. किंवा मग पातेल्यात मटण शिजवताना झाकणावर पाणी घालून थोड्या थोड्या वेळाळे झाकणावरचं गरम पाणी मटणात घालत मटण शिजवावे.

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वडे बनवण्यासाठी वड्यांच्या भाजणीच्या पीठात मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे आणि १० मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवावे. नंतर त्या पीठाचे गोळे करून एका प्लास्टिक पेपरवर किंवा बटर पेपर वर तेल लावून त्यावर पीठाचा लहान गोळा ठेवून बोटांनी दाब देऊन गोल आकाराचे वडे थापावे. काही वड्यांच्या मधे बोटाने भोक पाडून पण वडे बनवावे. छानच खमंग खुसखुशीत वडे तयार होतात.

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढई मधे तेल घालून गरम तेलात थापलेले वडे अलगद सोडून मध्यम आचेवर तळून घ्यावे. खमंग खुसखुशीत वडे मटणा बरोबर खायला फार छान लागतात.

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका प्लेटमधे कांदा, टोमॅटो, काकडी आणि लिंबाच्या फोडी ठेवून गरमागरम मटण आणि गरमागरम वडे सर्व्ह करावे

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आषाढ मास सांगता करताना आणि बाहेर पाऊस पडत असताना घरात बसून गरमागरम मटण आणि वडे खाण्याची मजा काही औरच असते.

    कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
27 जुलै 2022 07:19 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रताळ्याचे गुलाबजाम (Ratalyache Gulabjaam Recipe In Marathi)
  2. कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
  3. भानोरी (Bhanori Recipe In Marathi)
  4. फ्राईड चिकन (Fried chicken Recipe In Marathi)
  5. कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
  1. स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)
  2. रताळ्याचे गुलाबजाम (Ratalyache Gulabjaam Recipe In Marathi)
  3. भानोरी (Bhanori Recipe In Marathi)
  4. गन पावडर (Gun Powder Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16398301
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close