कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ASR
कापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात

#ASR
कापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात

पुढे वाचा

आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ASR
कापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात

#ASR
कापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 वाटीगूळ
  • 1 वाटीगव्हाचे पीठ
  • 2 चमचेबेसन पीठ
  • 1 चमचाखसखस
  • दोन चमचे मोहन घालण्यासा तेल
  • तळण्यासाठी तेल
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य एकत्र करून घ्यावे

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गूळ घेऊन त्यात थोडे पाणी घालून घ्यावे व गॅसवर ठेवावे गुळ वितळेपर्यंत ठेवावे नंतर गॅस बंद करावा नंतर हे पाणी गाळून घ्यावे

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीत गव्हाचे पीठ घ्यावे त्यात मोहन घालावे पीठ सर्व एकत्र मळून घ्यावे नंतर त्यात गाळलेल्या गुळाचे पाणी थोडे थोडे घालून पिठाचा गोळा मळून घ्यावा

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दहा ते पंधरा मिनिटं गोळा झाकून ठेवावा नंतर परत मळून घ्यावा

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पोळपाटावर एक गोळा घेऊन पोळी लाटून घ्यावी लाटल्यानंतर त्यावरसगळीकडे खसखस घालून घ्यावी व परत एकदा लाटणे फिरवावे म्हणजे खसखस सगळीकडे दबते व चांगले लागते त्याचा चौकोन भाग करून घ्यावा व नंतर त्याचे शंकरपाळ्यासारखे काप कापून घ्यावे

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गॅसवर कढई घेऊन त्यात तेल घालावे व सर्व कापण्या खरपूस तळून घ्याव्या

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    छान खरपूस खुसखुशीत गुळाच्या कापण्या तयार थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्या बरेच दिवस टिकतात

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
30 जुलै 2022 10:35 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
02 ऑगस्ट 2022 18:13
Khup chan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गूळ कापण्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
  2. भानोली (Bhanoli Recipe In Marathi)
  3. लबाबदार पनीर मसाला (Paneer Lababdar Masala Recipe In Marathi)
  4. मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
  5. डाळिंब रायता (Pomegranate Raita Recipe In Marathi)
  1. मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
  2. सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
  3. डाळिंब रायता (Pomegranate Raita Recipe In Marathi)
  4. चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16404788
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close