मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#ASR
अतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो

मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)

#ASR
अतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. प्रत्येकी अर्धा वाटी बेसन, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ व गव्हाचे पीठ
  2. 2 मोठे चमचे तीळ
  3. 1 चमचाओवा
  4. 2 चमचेकसुरी मेथी
  5. दीड चमचा तिखट
  6. पाव चमचा हळद
  7. चवीनुसारमीठ
  8. तळायला तेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    सगळ्या पिठामध्ये मीठ,तिखट,हळद कसुरी मेथी,ओवा,तीळ घालून चांगलं एकजीव करावं

  2. 2

    पाणी घालून छान पीठ घट्ट मळून घ्यावं व त्याला तेल लावून छान एकजीव करावे व त्याचे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्या व त्या गरम तेलामध्ये छान तळून घ्याव्या

  3. 3

    पुऱ्या तेलात टाकतात टम्म फुगतात व खुसखुशीत होतात त्या लोणच्याबरोबर चहाबरोबर किंवा अशाच खायला छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes