कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#मुगवडी,वांगे मीक्स भाजी ..... मूगवड्या (सांडगे)हा वाळवणीचा एक प्रकार आहे उन्हाळ्यामध्ये घरोघरी मुगाच्या किंवा उडदाच्या किंवा मिक्स डाळीच्या मुगड्या करून±; उन्हामध्ये वाळवून भरून ठेवतात आयत्या वेळेस जेव्_- भाजीसाठी काही नसतं तेव्हा या वड्यांची कांदा टमाटे वगैरे टाकून भाजी करतात.... पण मी आज वा़ंगे ,मुगवडी भाजी केली अतीशय सुंदर लागते.....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30- मीनीटे
4- झणांसाठी
  1. 250 ग्रामवांगे
  2. 1 कपमुगाच्या डाळीच्या वड्या
  3. 2कांदे
  4. 1टोमॅटो
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  7. 3-4 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पून हींग
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनतीखट
  13. 1 टीस्पूनगोडा मसाला
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनमीठ
  16. 1/4 टीस्पूनसाखर /गुळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    वांगे धूवून चिरून घेणे पाण्यात बुडवून ठेवणें...... आणि मुगाच्या वड्या काढून घेणे..... गॅस वरती एका कढईत दोन टेबलस्पून तेल टाकून त्यात मूगवड्या एक दोन मिनिटं परतून घेणे....

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    परतून घेतलेल्या मूगवड्या नंतर एका बाऊलमध्ये काढून घेणे आणि त्यात साधे पाणी टाकून पाच मिनिट भिजू देणे....

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा, टमाटा,लसूण बारीक चिरून घेणे कोथिंबीर धुऊन चिरून घेणे..... आता गॅसवर कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल टाकणे त्यात जीरे मोहरी टाकणे ती तडतडली की त्यात हिंग आणि लसूण चिरलेला टाकणे.....धुतलेली कोथिंबीर टाकणे......

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कोथिंबीर टाकल्यानंतर त्यात कांदा टाकणे चिरलेला आणि एक मिनिट परतून‌ टमाटे टाकून परतणे.... नंतर सगळे मसाले टाकणे....

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मसाले टाकून परतणे नंतर त्यात चिरलेले वांगे टाकणे मिक्स करणे आणि पाण्यात भिजवलेल्या मुगवड्या टाकणे...

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग वड्या आणि वांगे मिक्स कर झाले की त्यात मीठ टाकणे थोडेसे साखर किंवा गूळ टाकणे आणि पाणी टाकणे आणि झाकणं ठेवून 5 मीनीटे शीजू देणे.....झाकण काढून परतणे आणि परत 5 मीनीटे मीडीयम आंचेवर शीजवणे‌‌..

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    भाजी शिजली की एका बाऊलमध्ये काढणे कोथिंबीर टाकून मिक्स करणे आणि सर्व करणे....

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
13 ऑगस्ट 2022 08:38 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खोबर्याची वडी (khobryachi vadi Recipe in Marathi)
  2. अंकुरित सलाद काकडी बोट (Sprouted Salad Kakdi Boat Recipe In Marathi)
  3. अंकुरलेले देसी चणे चाट(Sprouted Desi Chane Chat Recipe In Marathi)
  4. गावठी मुगाची उसळरस्सा (Mugachi Usal Recipe In Marathi)
  5. कढी (Kadhi Recipe In Marathi)
  1. कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi)
  2. सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
  3. पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
  4. मीरची पकोडा (Mirchi Pakoda Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16434286
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close