खोबर्याची वडी (khobryachi vadi Recipe in Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

धन्यवाद रोहिणी ताई

खोबर्याची वडी (khobryachi vadi Recipe in Marathi)

धन्यवाद रोहिणी ताई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम डेसिकेटेड कोकनट
  2. १५० ग्रॅम साखर
  3. 1-2 टिस्पुनसाजुक तुप
  4. 1 टिस्पुनपिस्ता काप
  5. 1 पिंचकेसर
  6. 1 पिंचवेलची पावडर
  7. ५० ग्रॅम पाणी पाकाकरीता

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    वडीसाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    पसरट पॅन मध्ये साखर व पाणी मिक्स करून गॅस चालु करा पुर्ण साखर वितळे पर्यंत नंतर थोडे बुडबुडे आल्यावर त्यात खोबर्‍या चा किस मिक्स करा केशर वेलचीपावडर मिक्स करा गोळा साधारण घट्ट होईपर्यत परतत रहा ५-६ मिनिटे

  3. 3

    नंतर तुप लावलेल्या ताटात मिश्रण थापा व कोमट असतानाच सुरीने वड्या पाडा पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढा

  4. 4

    तयार खोबर्‍याच्या वड्या प्लेटमध्ये ठेवुन पिस्ता कापांनी डेकोरेट करून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद मंगलताई, अरुंधती मॅम🙏🙏😁

Similar Recipes