कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#ATW1 #TheChefStory

#ATW1 #TheChefStory

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. हिरव्या चटणीसाठी साहित्य
  2. 1 कपकोथिंबीर
  3. 7-8कडिपत्ता
  4. 7-8हिरव्या मिरच्या
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 1 इंचआलं
  7. 2 टेबलस्पूनभाजलेली चणाडाळ
  8. चवीनुसारमीठ
  9. 1/2 टिस्पून चाट मसाला
  10. 1/2 टिस्पून जिरं पावडर
  11. 4-5बर्फाचे तुकडे
  12. थोडसं पाणी
  13. लाल चटणीसाठी साहित्य
  14. 15-16लाल काश्मिरी मिरच्या सुक्या
  15. 7-8लसूण पाकळ्या
  16. 1 इंचआलं
  17. 1 टिस्पून चाट मसाला
  18. 1 टिस्पून जिरं पावडर
  19. चवीनुसारमीठ
  20. आवश्यकतेनुसार पाणी
  21. ब्रेडच्या आतील मिश्रण
  22. 250 ग्रामपनीरचे तुकडे
  23. 1शिमला मिरची
  24. 1कांदा
  25. 1/2 कपमक्याचे दाणे
  26. 2 टेबलस्पूनपेरी पेरी मसाला
  27. चवीनुसारमीठ
  28. 2 टेबलस्पूनमेयोनेज
  29. 2 टेबलस्पूनलाल तिखट चटणी
  30. ब्रेड लोफ किंवा ब्रेड स्लाईस
  31. 1 कपचीज
  32. आवश्यकतेनुसार बटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    हिरव्या चटणी चे सर्व साहित्य एकत्र करून त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकावे व बारीक वाटून घ्यावे. ही आपली सँडविच चटणी तयार झाली.

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लाल चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घालाव्या त्यानंतर त्याच्या बिया काढून घ्याव्या. नंतर त्याच्यामध्ये इतर साहित्य टाकावे व पाणी टाकून बारीक वाटून घ्यावे.

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्वप्रथम पनीरचे बारीक तुकडे करून घ्यावे त्यामध्ये सिमला मिरची टाकावी कांदा टाकावा उकडलेले मक्याचे दाणे टाकावे कांदा टाकावा त्यानंतर त्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकावा चवीनुसार मीठ टाकावे.

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार केलेली लाल चटणी व मेयोनीस टाकावे. व हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे.

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ब्रेड लोफ किंवा ब्रेड स्लाईस घ्यावे त्याला मधून कट करून घ्यावे.

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    च्या एका बाजूला सर्वप्रथम बटर लावून घ्यावे त्यानंतर त्यावर एका साईडला हिरवी चटणी व एका साईडला मेयोनेज लावावे. त्यानंतर त्यावरती पनीरचे मिश्रण ठेवावे.

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    त्यानंतर त्याच्यावरती चीज टाकावे. तव्यावरती वरती ग्रील करून घ्यावा प्रकारे तयार होईल आपला पेरी पेरी पनीर सँडविच

    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पेरी पेरी पनीर सँडविच (Peri Peri Paneer Toast Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
02 सप्टेंबर 2022 18:02 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
06 सप्टेंबर 2022 09:04
bhari lagat asel na chivila
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा दही शेवपुरी (Batata Dahi Puri Recipe In Marathi)
  2. मिसळपाव (Misal Pav Recipe In Marathi)
  3. होम मेड पिझ्झा (Home Made Pizza Recipe In Marathi)
  4. "पौष्टिक व्हेजिटेबल वॉफेल" (Vegetable waffle Recipe In Marathi)
  5. मोतीचूर लाडू मोदक (Motichoor Ladoo Modak Recipe In Marathi)
  1. उपवासाचे सुरण राजगिरा भजी (Upvasache Suran Rajgira Bhajji Recipe In Marathi)
  2. बटाटा दही शेवपुरी (Batata Dahi Puri Recipe In Marathi)
  3. मुगडाळ पायसम (Moong Dal Payasam Recipe In Marathi)
  4. कॅबेज रोल अप्स (Cabbage Roll-ups Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16478278
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close